Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अंत्योदय अन्न योजना कार्डधारकांसाठी डिसेंबर महिन्याचे धान्य झाले उपलब्ध

najarkaid by najarkaid
November 19, 2020
in जळगाव
0
ADVERTISEMENT

Spread the love

  जळगाव,  दि. 19 – पणन हंगाम 2019-20 (रब्बी) अंतर्गत खरेदी केलेले भरडधान्य (ज्वारी व मका) सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत वाटप करण्याबाबत शासनाचे निर्देश आहेत. सदर भरडधान्य गव्हाचे परिमाण कमी करुन त्याच प्रमाणात भरडधान्य (ज्वारी व मका) वाटप करण्याच्या सुचना आहेत. माहे डिसेंबर, 2020 च्या नियतनात भरडधान्य (ज्वारी व मका) अंत्योदय अन्न योजना कार्डधारकांना वितरीत करण्यात येणार आहे.

             त्यानुसार अंत्योदय  योजना  कार्ड धारकांसाठी   गहू 8 कि.ग्रॅ. प्रती किलो 2 रुपये दराने, ज्वारी  5कि.ग्रॅ. प्रती किलो 1 रुपये दराने, मका 12 कि.ग्रॅ. प्रती किलो 1 रुपये दराने जळगाव, एरंडोल, धरणगाव, पाचोरा, भडगाव, चाळीसगाव, अमळनेर, पारोळा व चोपडा या तालुक्यांना मंजुर करण्यात आला आहे. तसेच हे तालुके वगळून उर्वरीत तालुक्यांना ज्वारी साठा अत्यल्प असल्याने ज्वारी ऐवजी मका 17 कि.ग्रॅ. प्रती किलो 1 रुपये  दराने  व तांदुळ 10 कि. ग्रॅ. प्रती किलो 3 रुपये दराने  या दराने प्रति कार्ड वितरीत करण्यात येणार आहे. सदर लाभार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यावा. असे आवाहन अभिजित राऊत, जिल्हाधिकारी, जळगाव यांनी एक प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

भाजपाचे सोमवारी वीजबिल होळी आंदोलन!

Next Post

प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेतंर्गत माहे डिसेंबरसाठी धान्य उपलब्ध

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us