Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अंगणवाडी मार्फत मिळणाऱ्या पोषण आहारात आढळली मृत पाल; जळगावातील धक्कादायक प्रकार

Editorial Team by Editorial Team
January 14, 2023
in जळगाव
0
अंगणवाडी मार्फत मिळणाऱ्या पोषण आहारात आढळली मृत पाल; जळगावातील धक्कादायक प्रकार
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : राज्यभरात अंगणवाडीच्या माध्यमातून गरोदर माता आणि बंळतीण महिलांना पोषण आहार पुरवला जातो. मात्र, जळगाव जिल्ह्यातील आसोदा येथे अंगणवाडी मार्फत देण्यात येणाऱ्या सिल बंद शालेय पोषण आहारात मृत पाल आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत प्रशासनाने चौकशीचे आदेश दिले आहेत.

गरोदर माता आणि अंगणवाडीतील मुलांना हा पोषण आहार दिला जाणार होता. मात्र, आसोदा येथे अंगणवाडी मार्फत गरोदर माता आणि तिच्या मुलाला देण्यात येणाऱ्या शालेय पोषण आहाराच्या सील बंद पॅकेट मध्ये मृत पाल आढळल्याने खळबळ उडाली आहे.  याप्रकरणी अन्न व औषध प्रशासन जिल्हा परिषदेकडे तक्रार करण्यात आली आहे.

एका लाभार्थ्याला देण्यात आलेल्या पोषण आहारात बंद पाकिटात ही पाल आढळली आहे. याप्रकरणी संबंधित लाभार्थ्यांने जिल्हा परिषद व अन्न औषध प्रशासनाकडे तक्रार केली आहे. या तक्रारीवरून अन्न व औषध प्रशासनाने हरभरा व मुगाच्या डाळीचे नमुने घेतले असून ते तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. जिल्हा परिषदेच्या वतीने ही या प्रकरणी पुरवठा दराची चौकशी करण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी पंकज आशिया यांनी दिली आहे.

हे पण वाचा..

गतिमंद तरुणी अत्याचारातून तीन महिन्यांची गर्भवती ; जळगाव जिल्हा हादरला

लयभारी! ज्येष्ठ नागरिकांना आता ST ने मोफत देवदर्शन घेता येणार ; शिंदे सरकरचा नेमका काय प्लॅन?

संतापलेल्या हत्तीने पाठलाग करत कार सोंडीने उचलली अन्.. VIDEO पाहून तुमच्याही काळजाचा ठोका चुकेल

१२ वर्षीय मुलीवर अत्याचार; मुलीने दिला बाळास जन्म, यावल तालुक्यातील धक्कादायक घटना

दरम्यान, थेट सिल बंद पाकिटात मृत पाल सापडली आहे.  हा खूप संतापजनक प्रकार असून गरोदर माता आणि तिच्या बाळाच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार असून या संदर्भात कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिक करत आहेत. पाकिटांमध्ये धान्य भरताना ही मृत पाल दिसली नाही का? असा प्रश्न देखील उपस्थित झाला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

आम्हाला खंडणी द्या नाहीतर.. नितीन गडकरींना जीवे मारण्याची धमकी

Next Post

आज या राशीच्या लोकांचे भाग्य उजळेल; काय म्हणते तुमची राशी? घ्या जाणून

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Next Post
आजचे राशीभविष्य ; या राशीच्या लोकांनी आज व्यवहारात ही चूक करू नये, जाणून घ्या तुमच्या राशीची स्थिती

आज या राशीच्या लोकांचे भाग्य उजळेल; काय म्हणते तुमची राशी? घ्या जाणून

ताज्या बातम्या

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026

Exploring european casino awards 2024 winners and trends (2)

October 16, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us