Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सासू-सुनेनं सुरु केला अजब धंदा, पोलिसांनी आवळला कारवाईचा फंदा!

Pravin Sapkale by Pravin Sapkale
December 5, 2022
in क्राईम डायरी, राज्य
0
सासू-सुनेनं सुरु केला अजब धंदा, पोलिसांनी आवळला कारवाईचा फंदा!
ADVERTISEMENT

Spread the love

पुणे : पुण्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. त्यात गांजाची विक्रीचे प्रमाणही वाढल्याचे पोलिसांच्या कारवाईवरून दिसत आहे. सहज होणारी उपलब्धता आणि कमी किंमत यामुळे अनेक जण याकडे वळू लागले आहे. त्यामुळे अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून धडक कारवाई केली जात आहे. या पथकाने लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीतून सासु-सुनांना अटक केली असून, त्यांच्या झडतीतून धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंमली पदार्थ विरोधी पथकाचे कर्मचारी लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीत पेट्रोलिंग करत होते. यावेळी त्यांना दोन महिला आपल्या डोक्यावर नायलॉनच्या पांढऱ्या रंगाच्या पिशव्यांचे सुतळीने बांधलेल्या पिशव्या घेऊन जाताना दिसल्या. या महिलांच्या संशयास्पद हालचाली पाहता पोलिसांना त्यांच्यावर संशय आला. पोलिसांनी दोघींनाही बाजूला घेऊन विचारपूस केली असता दोघी सासु-सुना असल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्या डोक्यावर असणाऱ्या पिशव्यांची तपासणी केली असता तर पोलिसांना धक्काच बसला. या दोन्ही पिशव्यांमध्ये त्यांना गांजा आढळून आला.

चार लाखांचा गांजा जप्त

सासूच्या डोक्यावर असणाऱ्या गांजाच्या पिशवीत 10 किलो 245 ग्राम गांजा सापडला. तर सुनेच्या डोक्यावर असणाऱ्या पिशवीत 10 किलो 365 ग्रॅम गांजा सापडला. एकूण 20 किलो असणाऱ्या या गांजाची किंमत चार लाख 12 हजार रुपये इतकी होती. विक्रीसाठी बेकायदेशीररित्या गांजा जवळ बाळगल्याप्रकरणी या दोन्ही सासा सुनाविरोधात लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक धायगुडे या प्रकरणाचा आता अधिक तपास करत आहे.

Spread the love
Tags: Ganjapune drugspune polic
ADVERTISEMENT
Previous Post

व्हॉट्सअ‍ॅप वापरकर्त्यांनो सावधान! चुकूनही ‘हा’ नंबर डायल करू नका, अन्यथा..

Next Post

अति भयंकर! अल्पवयीन मुलीने प्रेमाला नकार देताच सनकी प्रियकराने केलं असं काही कि..

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

January 3, 2026
जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
लग्नाचे आमिष दाखवत तरूणीवर केला वारंवार अत्याचार, जळगावातील धक्कादायक घटना

अति भयंकर! अल्पवयीन मुलीने प्रेमाला नकार देताच सनकी प्रियकराने केलं असं काही कि..

ताज्या बातम्या

इराणनचे सात देशांमधील तेल व गॅस कंपन्यांवर जोरदार हल्ले; परिस्थिती गंभीर

इराणनचे सात देशांमधील तेल व गॅस कंपन्यांवर जोरदार हल्ले; परिस्थिती गंभीर

March 20, 2026
‘त्या’ ५८ आक्षेपार्ह व्हिडीओत महिलांवर लैंगिक अत्याचारांचे दृश्य ; भोंदूबाबा अशोक खरातचे आणखी पाय खोलात

‘त्या’ ५८ आक्षेपार्ह व्हिडीओत महिलांवर लैंगिक अत्याचारांचे दृश्य ; भोंदूबाबा अशोक खरातचे आणखी पाय खोलात

March 20, 2026
कौटुंबिक वादातून भलतंच घडलं: दोन्ही ठिकाणी पत्नीची हत्या, परिसरात खळबळ

कौटुंबिक वादातून भलतंच घडलं: दोन्ही ठिकाणी पत्नीची हत्या, परिसरात खळबळ

March 20, 2026
शोकवार्ता: सोपान रामदास काळे यांचे निधन

शोकवार्ता: सोपान रामदास काळे यांचे निधन

March 19, 2026
जळगावच्या जैन हिल्सला केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट

जळगावच्या जैन हिल्सला केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट

March 19, 2026
देश-विदेशातील टॉप 20 न्यूज - महत्त्वाच्या घडामोडी 2026

देश-विदेशातील टॉप 20 न्यूज – महत्त्वाच्या घडामोडी 2026

March 19, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us