Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

वन्यप्राण्यांची तस्करी करणारे तीन जणांना वनविभागाच्या पथकाने ठोकल्या बेड्या

najarkaid live by najarkaid live
February 7, 2024
in Uncategorized
0
वन्यप्राण्यांची तस्करी करणारे तीन जणांना वनविभागाच्या पथकाने ठोकल्या बेड्या
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)- जळगाव तालुका वनपरिक्षेत्र परिसरातील नशिराबाद येथे वन्यप्रण्याची तस्करी करून विक्री करण्याच्या बेतात असलेले तीन आरोपीना वनविभागाच्या पथकाने कारवाई करत बेड्या ठोकल्या आहेत.

वन विभागाच्या पथकाला मिळालेल्या गुप्त माहीतीवरुन नशिराबाद येथे तीन जन वन्यप्राण्यांची तस्करी करत असल्याची माहिती मिळाली यात कासव-3 नग (Indian SoftShell Turtle -1) (Indian Flapshell Turtle- 2) समावेश आहे. आरोपीना वाहतुक करताना मुद्देमालासह पकडण्यात आले आहेत.

Wildlife Crime Cantrol Beuro New Delhi यांचेकडुन प्राप्त माहीतीनुसार सदर वन्यप्राणी कासव हे अज्ञात इसमाकडुन विक्री करण्यात येणार असलेबाबत माहीती उपसंचालक WCCB New Delhi यांचेकडुन उपवनसंरक्षक जळगांव यांना मिळाली होती. त्याअनुषंगाने काही दिवसापासुन सदर व्यक्तीवर पाळत ठेवण्यात आली होती. त्याअनुषंगाने आज दि. 07.02.2024 रोजी 3 आरोपी नामे 1) संजय श्रावण कोळी 2) भुषण संचज कोळी 2) अकबर अली मेहमुद अली सर्व रा. नशिराबाद यांना रंगेहाथ पकडण्यात आले. आरोपीवर वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वनगुन्हात पकडण्यात आलेले तीन कासव है वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 च्या सुची-1 मध्ये येत असुन सदर कृत्य हे दंडनिय अपराध आहे.

सदर कार्यवाही ही मा. योगेश वरकड, उपसंचालक Wildlife Crome Cantrol Beuro New Delhi, प्रविण ए. उपवनसंरक्षक, जळगांव व सहाय्यक वनसंरक्षक पु. एम. बिराजदार याचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली.सदर कार्यवाही श्री. सचिन जाधव वनपरिक्षेत्र वनपरिक्षेत्र अधिकारी फिरते पथक, वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. नितीन बोरकर, वनपाल श्री. योगेश दिक्षीत, वनपाल श्री. संदीप पाटील, वनरक्षक श्री. भागवत तेली, श्री. अजय रामसिंग, श्री. हरीष थोरात, श्री. दिपक पाटील, श्री. गुलाबसिंग ठाकरे वाहन चालक श्री. भगवान चिम यांनी केली, सदर कार्यवाहीत श्री. विवेक देसाई, मानद वन्यजीव रक्षक जळगांव व उमेश पाटील, अध्यक्ष Biologist ideol organization, जळगांव यांच्या उपस्थित पार पाडली.सदर गुन्हयातील पुढील चौकशी श्री.यु.एम. बिराजदार सहाय्यक वनसंरक्षक, जळगाव व श्री.नि.अ. बोरकर वनपरिक्षेत्र अधिकारी, जळगांव (प्रा.) करित आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

उपजिल्हाधिकाऱ्यां पथकावर वाळूमाफियांचा हल्ला ; लोखंडी रॉड ने डोक्यावर मारहाण

Next Post

मु. जे. महाविद्याल्यात स्नेहसंमेलन निमित्त विद्यार्थी, कर्मचाऱ्यांच्या रंगताय वेशभूषा स्पर्धा 

Related Posts

Honey Trap  : निवृत्त शिक्षकाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून 12 लाखांची खंडणी; दोन महिलांसह तिघांना अटक

March 14, 2026
Sensex Crash : सेन्सेक्सची ६ वर्षांतील मोठी घसरण; आठवडाभरात ५.५% पडझड, गुंतवणूकदारांचे लाखो कोटी बुडाले

जळगावात धक्कादायक प्रकार! आधी आक्षेपार्ह व्हिडिओ काढले, व्हायरलची धमकी देत अल्पवयीन विद्यार्थिनीला धमकी!

ब्रेकिंग : जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाचा अंदाज,पुढील ४ दिवस सावधान!

केंद्र शासनाच्या 'या' सरकारी कंपनीत ७०० पदांची भरती, पगार २ लाख ८० हजार पर्यंत...

केंद्र शासनाच्या ‘या’ सरकारी कंपनीत ७०० पदांची भरती, पगार २ लाख ८० हजार पर्यंत…

March 13, 2026
धक्कादायक उघड! आई आणि नवऱ्याचे २२ वर्षांचे गुप्त संबंध, मुलंही झाली... सत्य समोर येताच कुटुंब हादरलं

धक्कादायक उघड! आई आणि नवऱ्याचे २२ वर्षांचे गुप्त संबंध, मुलंही झाली… सत्य समोर येताच कुटुंब हादरलं

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us