Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

रात्री खोलीत झोपायला गेले अन् सकाळी उघडकीस आला धक्कादायक प्रकार

Editorial Team by Editorial Team
October 15, 2022
in राज्य
0
रात्री खोलीत झोपायला गेले अन् सकाळी उघडकीस आला धक्कादायक प्रकार
ADVERTISEMENT

Spread the love

भंडारा : भंडारा जिल्ह्यातून एक खळबळजनक घटना समोर आलीय. या घटनेने जिल्हा हादरून गेला आहे. यात झोपेत असलेल्या पती-पत्नीची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. सुशील बोरकर (वय 46 वर्ष) आणि सरिता बोरकर (वय 42 वर्ष) अशी मृत पती-पत्नीची नावं आहेत.

ही घटना भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील गोबरवाही येथे घडली आहे.घरात झोपलेले असतानाच दोघांचीही गळा चिरुन हत्या करण्यात आली आहे.सुशील बोरकर अशी मृत पती-पत्नीची नावे आहेत. गुरुवारी रात्री बोरकर कुटुंबातील सर्व सदस्य झोपले होते.

तर शेचारच्या खोलीत त्यांचे दोन मुलं झोपले होते. याचवेळी हा सर्व थरार घडला.आज सकाळी बराच वेळ दरवाजा न उघडल्याने शेजाऱ्यांना संशय आला. यानंतर शेजाऱ्यांनी घराचा दरवाजा उघडला असता पती-पत्नी मृतावस्थेत आढळून आले.

हे सुद्धा वाचा..

धक्कादायक ! चिठ्ठी लिहत प्रेमीयुगुलाने संपविले जीवन*

एकनाथ खडसेंबाबत गिरीश महाजनांचा धक्कादायक दावा, म्हणाले..

काकाच्या प्रेमात वेडी झाली पुतणी, दोघांनी पळून जाऊन केलं लग्न पण.. नंतर घडलं भयानक

भारतीय पोस्टात 8वी उत्तीर्णांना नोकरीचा चान्स.. तब्बल 63,000 रुपये पगार मिळेल

दोघांचेही मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. त्यांची गळा चिरुन हत्या करण्यात आली होती.यानंतर शेजाऱ्यांनी तात्काळ या घटनेची माहिती गोबरवाही पोलिसांना दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून या घटनेचा अधिक तपास सुरु आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

शिंदे सरकारचा राष्ट्रवादीला मोठा धक्का! अजित पवारांनी मंजूर केलेला निधी रोखला

Next Post

पुढील 3 दिवस राज्यातील या भागांना पावसाचा इशारा, हवामान खात्याकडून अलर्ट जारी

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
राज्यात पुढच्या 3 दिवसात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, हवामान खात्याकडून अलर्ट जारी

पुढील 3 दिवस राज्यातील या भागांना पावसाचा इशारा, हवामान खात्याकडून अलर्ट जारी

ताज्या बातम्या

तू मला आवडतेस... अल्पवयीन मुलीवर अत्याचार,तीन महिन्यांची गर्भवती, घटनेने महाराष्ट्र हादरला!

तू मला आवडतेस… अल्पवयीन मुलीवर अत्याचार,तीन महिन्यांची गर्भवती, घटनेने महाराष्ट्र हादरला!

March 12, 2026
सोफ्यावर मोबाईल पाहत बसलेल्या मुलीच्या हातात अचानक स्फोट; व्हिडिओ पाहून पालकांनो बसेल धक्का!

ठरलं! PM Kisan चा 22 वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार खात्यावर ; पंतप्रधान मोदी करणार थेट वितरण

ठरलं! PM Kisan चा 22 वा हप्ता ‘या’ दिवशी जमा होणार खात्यावर ; पंतप्रधान मोदी करणार थेट वितरण

March 12, 2026
Jalgaon News : केळी विम्यात मोठा घोटाळा उघड; ५५ हजार शेतकऱ्यांना नोटिसा, २५० कोटींचा डाव फसला

LPG Gas Update : गॅस सिलिंडरचा तुटवडा संपणार? सरकारची मोठी घोषणा वाचा!

IPL 2026 Schedule: 28 मार्चपासून आयपीएलचा थरार सुरू! पहिल्या फेरीचे संपूर्ण वेळापत्रक पहा

March 11, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us