Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर ब्रेक फेल झालेल्या ट्रकचा थरार, पाहा Video

Editorial Team by Editorial Team
December 10, 2022
in राज्य
0
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर ब्रेक फेल झालेल्या ट्रकचा थरार, पाहा Video
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर ब्रेक फेल झाल्याने अनियंत्रित झालेला ट्रक थांबवून चालकाने मोठा अपघात टळला. पुण्याहून मुंबईकडे भरधाव वेगात येणारा सिमेंट भरलेला ट्रकचे अचानक ब्रेक फेल झाल्याने अनियंत्रित झाला. ब्रेक फेल झाल्यानंतर ट्रक एक्स्प्रेस हायवेवर बराच वेळ अनियंत्रित झाला. चालकाने कुशलतेने नियंत्रण मिळवून कोणत्याही मोठ्या घटनेला निमंत्रण देणारा हा ट्रक थांबविण्यात यश मिळविले.

वृत्तानुसार, वाहनाचे ब्रेक काम करत नसल्याचे चालकाला समजताच, त्याने घाबरून न जाता ट्रकचा वेग कमी केला जेणेकरून मागून येणाऱ्या वाहनांना धोका होऊ नये. तसेच एका ठराविक मर्यादेपर्यंत वेग कमी केल्यानंतर वाहनचालकाने वाहनाच्या हँडब्रेकचा वापर करून मोठी घटना घडण्यापासून रोखली. हा संपूर्ण प्रसंग एका रुग्णवाहिका चालकाने आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला आहे, जो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
https://twitter.com/ssidsawant/status/1601501518574006273
भरधाव वेगाने धावणाऱ्या वाहनांमुळे मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर अनेकदा अपघात होत असतात. गेल्या महिन्यात अशाच एका घटनेत कार-ट्रकच्या धडकेत पाच जणांना आपला जीव गमवावा लागला होता, तर चार जण गंभीर जखमी झाले होते. या घटनेतही एर्टिगा कारने नियंत्रण सुटल्याने ट्रकला धडक दिली. या घटनेनंतर कार चालकाचा निष्काळजीपणा समोर आला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगाव येथे विविध पदांची भरती ; किती पगार मिळेल? वाचा..

Next Post

हे सरकार तरुणांना देणार मोफत कंडोम, कारण ऐकून व्हाल थक्क

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
हे सरकार तरुणांना देणार मोफत कंडोम, कारण ऐकून व्हाल थक्क

हे सरकार तरुणांना देणार मोफत कंडोम, कारण ऐकून व्हाल थक्क

ताज्या बातम्या

Jalgaon News : केळी विम्यात मोठा घोटाळा उघड; ५५ हजार शेतकऱ्यांना नोटिसा, २५० कोटींचा डाव फसला

March 12, 2026
LPG Gas Update : गॅस सिलिंडरचा तुटवडा संपणार? सरकारची मोठी घोषणा वाचा!

IPL 2026 Schedule: 28 मार्चपासून आयपीएलचा थरार सुरू! पहिल्या फेरीचे संपूर्ण वेळापत्रक पहा

March 11, 2026
भाडेकरू आणि घरमालकांसाठी मोठा बदल! 2026 चे नवे भाडे नियम जाणून घ्या

March 10, 2026
Instagram Crime: इन्स्टावर ओळख, नववीतील मुलीला नदीकाठी नेऊन दोघांचा अत्याचार; मोबाईलमध्ये काढले व्हिडिओ

Gulf Crisis Impact: युद्धग्रस्त आखाती देशांमुळे भारतीय कंपन्यांवर नवे आर्थिक संकट

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us