Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

प्रियकराच्या मदतीने पत्नीने काढला पतीचा काटा ; अशी झाली गुन्ह्याची उकल

Editorial Team by Editorial Team
October 14, 2022
in राज्य
0
भयंकर! अनैतिक संबंधातून तरुणाची दगडाने ठेचून हत्या
ADVERTISEMENT

Spread the love

लातूर :  दोन-तीन दिवसांपूर्वी लातूर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका कॅनॉलमध्ये एक अनोळखी मृतदेह आढळून आला होता. तपासात मृतक हा देवणी तालुक्यातील बालाजीवाडी येथील रहिवाशी असल्याचे समोर आलं आहे. मृतक अरविंद पिटले त्याच्या पत्नीसह लातूर शहरातील ठाकरे चौकात वास्तव्यास होता. मृतक हा बेपत्ता असूनही त्याच्या पत्नीने पोलिसात तक्रार का केली नाही? म्हणून संशयाची पहिली सुई पत्नीवर स्थिरावली. त्यानंतर तिला ताब्यात घेताच तिने तोंड उघडले.

देवणी तालुक्यात एका ठिकाणी कामाला असताना मृतक अरविंदची पत्नी आणि घरणी येथील रहिवाशी असलेला सुभाष शिंदे यांचा परिचय झाला. या परिचयातून सुभाष शिंदे हा अरविंदच्या घरी ये-जा करू लागला. सुभाष आणि अरविंदच्या पत्नीची भेटीगाठी वाढल्यानंतर त्यांच्यात प्रेमसंबंध स्थापित झाले. गावात याची वाच्यता सुरु झाली. त्यानंतर सुभाष शिंदे गोड बोलून अरविंद आणि त्याच्या पत्नीला लातुरात घेऊन आला. त्याने दाम्पत्याला खोली करून दिली. त्यानंतर सुभाष शिंदे आणि अरविंदच्या पत्नीला अधिकच मोकळेपणा मिळाला.

हे सुद्धा वाचा..

एकनाथ खडसे यांचा रश्मी शुक्ला यांच्याबाबत गौप्यस्फोट, म्हणाले..

मुलांच्या भविष्यासाठी आताच ‘या’ योजनेत गुंतवणूक सुरु करा, 1 कोटींचा लाभ मिळेल

राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ; 755 कोटी रूपयांचे आर्थिक सहाय्यला मंजुरी

मला जाणीवपूर्वक टार्गेट केलं जातेय.. कथित ऑडिओ क्लिपबाबत गिरीश महाजनांचे स्पष्टीकरण

दरम्यान, आता दोघांनाही अरविंदचा अडथळा होऊ लागल्याने दोघांनी मिळून अरविंदचा काटा काढायचं ठरवलं. जेवायच्या निमित्ताने दुचाकीवर तिघेही औसा येथील एका धाब्यावर गेले. त्यानंतर बाभळगाव परिसरातील एका कॅनॉलजवळ येऊन दोघांनी मिळून अरविंदचे हातपाय बांधून गळ्यातील गमचाने गळा आवळून खून केला. त्यानंतर एका पिशवीत दगड भरून ती मयताच्या कमरेला बांधून कॅनॉलच्या पाण्यात टाकला. या घाईगडबडीत मयत अरविंदचा मोबाईल त्याच्या खिशातच राहिला. त्यामुळे मृतदेहाची ओळख पटविणे सोपे झाले. दरम्यात लातूर ग्रामीण पोलिसांनी मयताची पत्नी आणि तिचा प्रियकर सुभाष शिंदे यांना अटक केली आहे. आता पुढील तपास पोलीस करत आहेत. विशेष म्हणजे दोनच दिवसांत लातूर ग्रामीण पोलिसांनी या खून प्रकरणाचा छडा लावलाय.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

एकनाथ खडसे यांचा रश्मी शुक्ला यांच्याबाबत गौप्यस्फोट, म्हणाले..

Next Post

तरुणांसाठी खुशखबर! SSC अंतर्गत होणार 73,333 पदांची भरती, जाणून घ्या कुठे किती पदे आहेत

Related Posts

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Next Post
12 वी पास तरुणांना केंद्र सरकारी नोकरीची संधी..SSC मार्फत बंपर भरती जाहीर

तरुणांसाठी खुशखबर! SSC अंतर्गत होणार 73,333 पदांची भरती, जाणून घ्या कुठे किती पदे आहेत

ताज्या बातम्या

https://play-bun.online/ Handles a Busy Background Better Than Most for Smooth Gameplay

October 21, 2026
माध्यमिक विद्यालय दोनगावचे मुख्याध्यापक प्रकाश पाटील यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

माध्यमिक विद्यालय दोनगावचे मुख्याध्यापक प्रकाश पाटील यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

October 21, 2026

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
Load More

2

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us