Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ना क्लास, ना अभ्यासवर्ग : जळगावची विद्यार्थिनी MPSC परीक्षेत पास

najarkaid by najarkaid
December 25, 2023
in जळगाव
0
ना क्लास, ना अभ्यासवर्ग : जळगावची विद्यार्थिनी MPSC परीक्षेत पास
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)- धरणगाव तालुक्यातील डोणगाव येथील विद्यार्थिनीने (MPSC) महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या दुय्यम निबंधकपदाच्या (सहकार) परीक्षेत यश संपादन करत दैदीप्यमान यश संपादन केले आहे विशेष म्हणजे या विद्यार्थिनीने या परीक्षेसाठी कुठलाही क्लास तिने लावला नव्हता, एका सामान्य कुटुंबातील विद्यार्थिनीच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक करण्यात येतं आहे.

धरणगाव तालुक्यातील डोणगाव येथील रवींद्र पाटील यांची कन्या भारती हिने (MPSC) या परीक्षेत यश मिळवले आहे. कुठलाही क्लास न लावता मिळवलेले हे यश इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे, कु.भारतीने जिद्द परिश्रम आणि सखोल अभ्यासाच्या बळावर यश प्राप्त केले आहे. तीच्या या यशाबद्दल तालुक्यातून कौतुक होतं आहे.

कमीत कमी खर्चात शिक्षण घेता यावे म्हणून बी. एस्सी.ला प्रवेश घेतला

 कमीत कमी खर्चात शिक्षण घेता यावे यासाठी तिने इंजिनिअरिंग न करता, बी. एस्सी.ला प्रवेश घेतला. शिक्षण घेता घेता स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत MPSC चा ध्यास घेतल्याने जिद्द आणि चिकाटी  मनाशी बाळगल्याने परीक्षेत यश प्राप्त केले आहे.

केवळ रात्रंदिवस अभ्यास व जिद्द आणि चिकाटी ठेवून ती सहकार खात्याची अधिकारी बनल्याने तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.भारती पाटील हिचा बारावीनंतर इंजिनिअरिंगला नंबर लागला होता. मात्र, परिस्थितीमुळे तिने इंजिनिअरिंग न करता, जळगावच्या नूतन मराठा महाविद्यालयातून २०१८ मध्ये गणितात बी. एस्सी.पर्यंत शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर स्पर्धा परीक्षा देण्याचा निश्‍चय केला. त्यासाठी आई-वडिलांनीही तिला प्रोत्साहन दिले.भारती ही जिल्हा परिषदेचे माजी सदस्य तथा धरणगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रवींद्र पाटील यांची कन्या आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पत्रकारांना विविध सोई-सुविधा देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध

Next Post

जळगावात कोरोनाचा पाहिला रुग्ण आढळला ; संपर्कातील १४ जणांची केली कोव्हीड तपासणी

Related Posts

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजप शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

September 5, 2026
५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या कडक सूचना

September 3, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

September 2, 2026
शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us