Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

नाशिक येथे अत्याधुनिक फिजिओथेरपी सेंटर….. जळगाव जिल्ह्यातील दांपत्याची यशस्वी सुरुवात..

najarkaid live by najarkaid live
June 16, 2024
in Uncategorized
0
नाशिक येथे अत्याधुनिक फिजिओथेरपी सेंटर….. जळगाव जिल्ह्यातील दांपत्याची यशस्वी सुरुवात..
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, (प्रतिनिधी) 
जळगाव दि आरोग्य क्षेत्रात विविध आजारांवर उपचार करणाऱ्या पद्धती उपलब्ध असून आपले दुखणे कमी व्हावे यासाठी फिजिओथेरपी ही पद्धत हळूहळू अत्यावश्यक होत असून जळगाव येथील पाटील चौधरी दांपत्य यांनी नाशिक येथे अत्याधुनिक फिजिओथेरपी सेंटर सुरू केले आहे.
जळगाव जिल्ह्यातील रहिवासी असलेले डॉक्टर चेतन चौधरी व डॉक्टर नुपूर पाटील यांनी नाशिक येथील कॉलेज रोड भागात रिक्युर फिजिओथेरपी सेंटर नुकतेच सुरू केले असून या ठिकाणी फिजिओथेरपीसह ऑस्टिओपॅथी आणि कायरोप्रॅक्टिक ही सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे.
या ठिकाणी दोन दिवसीय मोफत तपासणी व उपचार शिबिर आयोजित करण्यात आले होते. शिबिराचे उद्घाटन अंबड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ज्येष्ठ आयुर्वेद तज्ञ डॉक्टर अनय थिगळे हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून वनपरिक्षेत्र अधिकारी मुकेश महाजन, निमाचे वरिष्ठ पदाधिकारी डॉक्टर बी बी देशमुख, डॉक्टर सुरेश पाटील, सेवानिवृत्त सहाय्यक फौजदार राजेश निकम, संदीप महाजन, श्रीराम फौंडेशन सचिव दीपक नगरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाप्रसंगी प्रस्ताविकात डॉक्टर चेतन चौधरी यांनी भौतिकोपचार पद्धतीबाबत माहिती देताना पाठीतील मणक्याचे आजार, शरीरातील सर्व प्रकारचे दुखणे, खेळाडूंमध्ये होणाऱ्या दुखापती, शस्त्रक्रियेच्या आधी व नंतरचे व्यायाम, अर्धांग वायू, डोकेदुखी, डिप्रेशन व वयोवृद्धांचे आजार यामध्ये भौतिकोपचार पद्धती कसे काम करते याबाबत सविस्तर माहिती दिली. डॉक्टर नुपूर पाटील यांनी महिलांना दैनंदिन कामकाजामध्ये येणाऱ्या अडचणी, सातत्याने होणाऱ्या वेदनाकारक व्याधी या दूर करण्यासाठी आवश्यक ते व्यायाम व उपचार पद्धती बाबत मार्गदर्शन केले. तसेच आहार तज्ञ सुनील पाटील यांनी आपल्या दैनंदिन जीवनात सकस आहाराचे महत्व सांगून विविध आजार टाळण्यासाठी आपण कुठल्या पद्धतीचा आहार घ्यावा याविषयी मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय भाषणात डॉक्टर अनय थिगळे यांनी सांगितले की आजच्या जीवनशैलीत प्रत्येक शस्त्रक्रियेपूर्वी किंवा शस्त्रक्रियेनंतर भौतिकोपचार पद्धत गुणकारी ठरत असून अनेक शस्त्रक्रिया या उपचार पद्धतीमुळे टाळले जाऊ शकतात. हाडांचे व नसांचे दुखणे यावर ही उपचार पद्धत गुणकारी ठरत असते. शिबिराप्रसंगी सूत्रसंचालन व्यवस्थापक स्वाती पाटील यांनी केले. तर आभार डॉक्टर नुपूर पाटील यांनी मानले. शिबिरात अनेक ज्येष्ठ नागरिक खेळाडू महिला व युवक यांनी भेट देऊन उपचार करवून घेतले.

आयुर्वेदिक मसाज उपचार केंद्राच्या नावाखाली वेश्या व्यवसाय ; पोलिसांच्या छापेमारीत धक्कादायक प्रकार उघडकीस

खळबळजनक ; ईव्हीएम मशीन अनलॉक करण्यासाठी मोबाईल वापरल्या प्रकरणी निवडणूक आयोगाचा एनकोर ऑपरेटर विरुद्ध गुन्हा दाखल

मण्यारखेडा तलावात माशांचा मृत्यू ! ५० ते ६० क्विंटल मासे मृत झाल्याचा संशय

महाविकास आघाडीचं ठरलं! पत्रकार परिषदेत मविआच्या निर्णयाने महायुतीसमोर तगडं आव्हान

तरुणीचा आंघोळ करत असतानाचा अश्लील व्हिडिओ बनवला, नंतर जे केलं धक्कादायकचं…

पाऊस कधी आणि कुठं ; पंजाबराव डखांनी वर्तवला नवीन अंदाज

घरातचं सुरु केला वेश्याव्यवसाय ; पोलिसांनी केला असा पर्दाफाश

पती गर्लफ्रेंडसोबत रोमान्स करतांना रंगेहाथ सापडला ; पत्नीने त्या महिलेला गेटला बांधून चोपलं

६ वर्षीय चिमुकलीचा बलात्कार करून नराधमाने केली हत्या ; घटनेनं जळगाव हादरलं!

रिलस्टार असलेली ५ लेकरांची आई बॉयफ्रेंडसोबत फरार

CBI अधिकारी असल्याचं सांगून महिला डॉक्टरला लाखो रुपयात गंडविले ; जळगाव जिल्ह्यातील घटना

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

आयुर्वेदिक मसाज उपचार केंद्राच्या नावाखाली वेश्या व्यवसाय ; पोलिसांच्या छापेमारीत धक्कादायक प्रकार उघडकीस

Next Post

पाचोऱ्याच्या भूमिपुत्राला मिझोराम राज्यात कर्तव्य बजावताना वीरमरण

Related Posts

महाराष्ट्र सदन येथे 12 ते 14 डिसेंबर दरम्यान  महाराष्ट्र खाद्य महोत्सवाचे आयोजन दिल्लीकर खवय्यांसाठी मराठमोळी मेजवानी

December 2, 2025
बालसंगोपन संस्थांतील मुलांच्या मानसिक आरोग्यासाठी “मासूम”  : मुख्यमंत्र्यांच्या संवेदनशील निर्णयामुळे ३,३३७ मुलांना लाभ

कुंभमेळ्याचे पावित्र्य टिकवून विकासासोबत वारशाचेही जतन करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

December 2, 2025
महापरिनिर्वाण दिनासाठी सुरक्षेसह सेवासुविधांची काटेकोर अंमलबजावणी करा  –  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महापरिनिर्वाण दिनासाठी सुरक्षेसह सेवासुविधांची काटेकोर अंमलबजावणी करा –  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

December 2, 2025
ग्रॅव्हिटी’ चित्र प्रदर्शनात प्रकाश सावल्यांची जुगलबंदी!

ग्रॅव्हिटी’ चित्र प्रदर्शनात प्रकाश सावल्यांची जुगलबंदी!

December 2, 2025
ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचा आज समारोप

ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचा आज समारोप

November 23, 2025
शेतकरी सुखी तर राष्ट्र समृद्ध : अशोक जैन

शेतकरी सुखी तर राष्ट्र समृद्ध : अशोक जैन

November 23, 2025
Next Post
पाचोऱ्याच्या भूमिपुत्राला मिझोराम राज्यात कर्तव्य बजावताना वीरमरण

पाचोऱ्याच्या भूमिपुत्राला मिझोराम राज्यात कर्तव्य बजावताना वीरमरण

ताज्या बातम्या

महाराष्ट्र सदन येथे 12 ते 14 डिसेंबर दरम्यान  महाराष्ट्र खाद्य महोत्सवाचे आयोजन दिल्लीकर खवय्यांसाठी मराठमोळी मेजवानी

December 2, 2025
बालसंगोपन संस्थांतील मुलांच्या मानसिक आरोग्यासाठी “मासूम”  : मुख्यमंत्र्यांच्या संवेदनशील निर्णयामुळे ३,३३७ मुलांना लाभ

कुंभमेळ्याचे पावित्र्य टिकवून विकासासोबत वारशाचेही जतन करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

December 2, 2025
महापरिनिर्वाण दिनासाठी सुरक्षेसह सेवासुविधांची काटेकोर अंमलबजावणी करा  –  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महापरिनिर्वाण दिनासाठी सुरक्षेसह सेवासुविधांची काटेकोर अंमलबजावणी करा –  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

December 2, 2025
ग्रॅव्हिटी’ चित्र प्रदर्शनात प्रकाश सावल्यांची जुगलबंदी!

ग्रॅव्हिटी’ चित्र प्रदर्शनात प्रकाश सावल्यांची जुगलबंदी!

December 2, 2025
ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचा आज समारोप

ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचा आज समारोप

November 23, 2025
शेतकरी सुखी तर राष्ट्र समृद्ध : अशोक जैन

शेतकरी सुखी तर राष्ट्र समृद्ध : अशोक जैन

November 23, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us