Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

डेंग्यू सदृश नियंत्रण व प्रतिबंध उपाययोजना मोहिमेस सुरुवात

najarkaid live by najarkaid live
October 27, 2020
in जळगाव
0
डेंग्यू सदृश नियंत्रण व प्रतिबंध उपाययोजना मोहिमेस सुरुवात
ADVERTISEMENT

Spread the love

चाळीसगाव (किशोर शेवरे)- 
प्रा.आ.केंद्र-तरवाडे,उपकेंद्र-वडाळा वडाळी,ता.चाळीसगाव या अंतर्गत डेंग्यू नियंत्रन व प्रतिबंध उपाययोजना मोहिमेला सुरुवात झालेली आहे.डॉ.दिलीप पोटोडे,जिल्हा आरोग्य अधिकारी जि. प.जळगाव, डॉ.अपर्णा पाटील जिल्हा हिवताप अधिकारी जळगाव,डॉ.विशाल पाटील तालुका आरोग्य अधिकारी चाळीसगाव, डॉ.अजय परदेशी वैद्यकिय अधिकारी प्रा.आ.केंद्र-तरवाडे, भागवत देवरे ता.आरोग्य पर्येंवेक्षक,ममराज राठोड ता.आरोग्य हिवताप पर्येंवेक्षक,बी.के.पवार आरोग्य सहायक प्रा.आ.केंद्र तरवाडे यांचे मार्गदर्शनाखाली प्रा.आ.केंद्र तरवाडे अंतर्गत असलेल्या उपकेंद्र वडाळा वडाळी आणि अंतर्गत गावात डेंग्यू नियंत्रण प्रतिबंध उपाययोजना मोहिमेस सुरुवात झालेली आहे.गावात जाऊन गृहभेटी करून कंटेनर सर्वेक्षण करून अबेटिंग करण्यात येत आहे.तापाच्या रुग्णाचे रक्तनमुने घेण्यात येत आहे.आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळण्यासाठी ग्रामस्थांना आरोग्य शिक्षण देण्यात येत आहे.डासांची उत्पत्ती रांजण, माठ, हौद,कुलर,नारळाच्या करवंट्या ,टायर,फुलदानी, इ.मध्ये आठ दिवसापेक्षा जास्त काळ पाणी साठून राहिल्यास त्यात होतो.डेंग्यू,या आजाराचा प्रसार एडिस नावाच्या डासांमार्फत होतो.ताप ,डोकेदुखि, मळमळ,अंगावर पुरळ येणे,सांधे दुखणे हे प्रमुख लक्षणे आहेत. अशी जनजागृती /मार्गदर्शन करून ग्रामस्थांना आरोग्य शिक्षन देण्यात येत आहे.सोबत चिकूनगुणिया,मलेरिया हत्तीपायरोग इ.आजारासंदर्भात जनजागृती करण्यात येत आहे.त्या कामी दिपक ठाकरे आरोग्य सेवक,वैशाली वाघ आरोग्य सेविका, संध्या पाटील आशा,लता पाटील आशा,प्रतिभा पाटील आशा,माया कडवे आशा,शोभा पाटील आशा.यांच्यामार्फत सर्वेक्षण करून पोम्लेट वाटप करून जनजागृती करन्यात येत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

गरोदर असतांना महिला व कुटुंबीयांनी घ्यावयाची काळजी…

Next Post

पंकजा मुंडेंकडून शरद पवारांच्या काम करण्याच्या स्टॅमिनाचे तोंड भरून कौतुक !

Related Posts

जळगाव जिल्ह्यातील सुरुवात : मुलींच्या स्वप्नांना नवे पंख देणारी -बालिका स्नेही पंचायत

August 20, 2025
प्रवीणसिंह पाटील(राजपूत) यांची करणी सेना महाराष्ट्र कार्यकारी प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती

August 18, 2025
पत्रकार अनिलआबा येवले यांची पाचोरा पीपल्स बँकेत निमंत्रित सदस्यपदी नियुक्ती

August 17, 2025
धरणगाव पंचायत समिती आढावा बैठक संपन्न –   समन्वयाने काम करा, योजनांची गती वाढवा : पालकमंत्री गुलाबराव पाटील

Jalgaon news : जिल्हा नियोजन मधून झालेल्या कामाचे विशेष कौतुक ;   येत्या बजेट मध्ये जिल्ह्याला निधी देणार वाढवून  – उपमुख्यमंत्री अजित पवार   

जळगावच्या मेडिकल हबची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून पाहणी

जळगावच्या मेडिकल हबची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून पाहणी

August 17, 2025
Next Post
पंकजा मुंडेंकडून शरद पवारांच्या काम करण्याच्या स्टॅमिनाचे तोंड भरून कौतुक !

पंकजा मुंडेंकडून शरद पवारांच्या काम करण्याच्या स्टॅमिनाचे तोंड भरून कौतुक !

ताज्या बातम्या

सुधारित पेन्शन आंदोलन यशस्वी; बेमुदत साखळी उपोषण स्थगित

December 12, 2025
सामाजिक कार्यकर्ते रविंद्र (नाना) ठाकरे यांचे निधन ; आज अंत्ययात्रा

December 11, 2025

महाराष्ट्र सदन येथे 12 ते 14 डिसेंबर दरम्यान  महाराष्ट्र खाद्य महोत्सवाचे आयोजन दिल्लीकर खवय्यांसाठी मराठमोळी मेजवानी

December 2, 2025
बालसंगोपन संस्थांतील मुलांच्या मानसिक आरोग्यासाठी “मासूम”  : मुख्यमंत्र्यांच्या संवेदनशील निर्णयामुळे ३,३३७ मुलांना लाभ

कुंभमेळ्याचे पावित्र्य टिकवून विकासासोबत वारशाचेही जतन करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

December 2, 2025
महापरिनिर्वाण दिनासाठी सुरक्षेसह सेवासुविधांची काटेकोर अंमलबजावणी करा  –  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ग्रॅव्हिटी’ चित्र प्रदर्शनात प्रकाश सावल्यांची जुगलबंदी!

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us