Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव : तू माझ्याशी प्रेमसंबंध ठेव, नाहीतर.. मित्राच्याच २० वर्षीय पत्नीवर मित्राने केलं

Editorial Team by Editorial Team
February 23, 2023
in क्राईम डायरी, जळगाव
0
लग्नाचे आमिष दाखवत तरूणीवर केला वारंवार अत्याचार, जळगावातील धक्कादायक घटना
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : जळगावमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. ती म्हणजे आपल्या मित्राच्याच २० वर्षीय पत्नीवर मित्राने विनभंग केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी बुधवारी रामानंदनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून विनयभंग करणाऱ्या पतीच्या ३० वर्षीय मित्रास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पतीच्या मित्राने विवाहितेला फोन करून अर्ज काम असल्याचे सांगून घरी बोलविले. त्यावर विश्वास ठेवून विवाहिता त्या मित्राच्या घरी गेल्यावर त्याने विवाहितेचा हात पकडून विनयभंग केला. नंतर “तू माझ्याशी प्रेमसंबंध ठेव”, असे म्हणू लागला. विवाहितेने नकार दिल्यावर त्याने “तू जर माझ्याची प्रेमसंबंध ठेवले नाही, तर तुझा आणि तुझ्या पतीचा विचार करून ठेव”, असे म्हणत विवाहितेसह तिच्या पतीला जीवे मारण्याची धमकी दिली.

हे पण वाचाच.. 

काय सांगता! फक्त 1 रुपयात तुम्ही सोने खरेदी करू शकता, कुठे आणि कसे?

थेट जिल्हाधिकाऱ्यांना अटक करण्याचा निघाला आदेश ; जिल्हा प्रशासनात मोठी खळबळ

महाराष्ट्रातील सर्वात मोठी बातमी.. शिवसेनेतून संजय राऊतांची केली जाणार हकालपट्टी?

जळगाव जिल्ह्यात जॉबची संधी.. महावितरण अंतर्गत या पदांसाठी मोठी भरती, त्वरित अर्ज करा

या प्रकारानंतर भेदरलेल्या विवाहितेने घर गाठले व संपूर्ण हकीकत आपल्या पतीला सांगितली. त्यानंतर बुधवारी दुपारी ३ वाजता पतीसोबत रामानंदनगर पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार रामानंदनगर पोलीस ठाण्यात विनयभंग केल्याप्रकरणी पतीच्या मित्राविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

काय सांगता! फक्त 1 रुपयात तुम्ही सोने खरेदी करू शकता, कुठे आणि कसे?

Next Post

3 मुलांच्या आईचे दोन तरुणांसोबत अफेअर ; नंतर दोन्ही प्रेमीयुगुलांनी केलं हादरवून सोडवणार कृत्य

Related Posts

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजप शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

September 5, 2026
Next Post
3 मुलांच्या आईचे दोन तरुणांसोबत अफेअर ; नंतर दोन्ही प्रेमीयुगुलांनी केलं हादरवून सोडवणार कृत्य

3 मुलांच्या आईचे दोन तरुणांसोबत अफेअर ; नंतर दोन्ही प्रेमीयुगुलांनी केलं हादरवून सोडवणार कृत्य

ताज्या बातम्या

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us