Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव जिल्ह्यात बाराशे कोटींची गुंतवणूक, MOU देखील झाल्याची खा. उन्मेष पाटील यांची पत्रपरिषदेत माहिती

najarkaid by najarkaid
March 7, 2024
in जळगाव
0
जळगाव जिल्ह्यात बाराशे कोटींची गुंतवणूक, MOU देखील झाल्याची खा. उन्मेष पाटील यांची पत्रपरिषदेत माहिती
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)- जळगाव जिल्ह्यातील उद्योजकांसाठी आणि उद्योग क्षेत्रातील गुंतवणुकीला चालना देण्यासाठी आज दि.७ रोजी जळगावात आयोजित गुंतवणूक परिषदेत २६ उद्योगांत १२०० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार झाले असून यातून ३६२३ जणांना रोजगार मिळणार असल्याची माहिती खासदार उन्मेश पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

खासदार उन्मेश पाटील यांनी पत्रकार परिषदेत माहिती देतांना सांगितले की, बाराशे कोटीच्या गुंतवणुकीच्या सामंजस्य करारांमुळे जिल्ह्याला मोठा लाभ होणार असून सदर गुंतवणूक कृषी उत्पादन प्रक्रिया, केमिकल, इंजिनिअरिंग, केळी व मका प्रक्रिया उद्योग, वस्त्रोद्योग यामध्ये  होणार आहे.

रोजगार निर्मितीसाठी उद्योग आले पाहिजेत, त्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर मजबूत होणे अपेक्षित असून महामार्ग, रेल्वेसह हवाई कनेक्टिव्हिटी मोठ्या शहरांशी जोडली जात आहे यासाठी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांचे सहकार्य लाभत आहे.आगामी काळात लिंबू व केळी प्रक्रिया, डाळ, प्लास्टिक, कापूस उद्योग यांच्यावर अधिक लक्ष दिले जाणार आहे. पुढील वर्षात आणखी गुंतवणूक येणार असून, तरुणांना वेंडर होण्याची संधी आहे, असेही खासदार उन्मेश पाटील यांनी सांगितले.

केळी महामंडळाची घोषणा झाली असून, त्याला निधी मिळवून देण्यास प्राधान्य आहे. केळीला मनरेगा कवच मिळवून देण्यात आले आहे. त्याचा शेतकऱ्यांना लाभ होत आहे. केळीसंदर्भात बनाना वाइन यार्ड, बेबी फूड प्रकल्प यावरही विचार सुरू आहे. दरम्यान जळगावहून सुरू झालेली विमानसेवा बंद पडली होती. आधीच्या कंपनीचे अनुभव लक्षात घेता जळगाव विमानतळावर नाइट लँडिंगच्या सुविधेसाठी ५५ कोटी रुपये निधी मंजूर करून आणल्याचे खासदार उन्मेश पाटील म्हणाले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

माझ्या कमाईतील हा खारीचा वाटा ‘वंचितां’च्या लढ्यासाठी!

Next Post

…तर शरद पवार म्हणतात मला ; कडक इशारा नेमका कुणाला?

Related Posts

क्रिकेटचा महा-थरार! : ‘जळगाव क्रिकेट लीग – २०२६’!  सहा संघाचे प्रशिक्षक, खेळाडूंसह संघ मालकांनी जल्लोषमय वातावरणात काढली भव्य रॅली!

April 17, 2026
चोपड्यात गो माता संरक्षणासाठी भव्य मोर्चा: हजारो कार्यकर्त्यांचा उत्साहपूर्ण सहभाग

April 16, 2026
माध्यमिक विद्यालय, दोनगाव येथे भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

April 14, 2026
बोदवडचे  नगरसेवक भरत पाटील यांच्यावर दुःखाचा डोंगर; सुपुत्राचा अपघाती दुर्दैवी मृत्यू!

April 13, 2026
कष्ट, जिद्द आणि स्वप्नांचा विजय : कोचुरचा हर्षल पाटील राज्य कर विभागात अधिकारी

April 8, 2026
जळगाव : गॅस दरवाढीविरोधात रिक्षाचालकांचा आक्रोश; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

April 7, 2026
Next Post
…तर शरद पवार म्हणतात मला ; कडक इशारा नेमका कुणाला?

...तर शरद पवार म्हणतात मला ; कडक इशारा नेमका कुणाला?

ताज्या बातम्या

क्रिकेटचा महा-थरार! : ‘जळगाव क्रिकेट लीग – २०२६’!  सहा संघाचे प्रशिक्षक, खेळाडूंसह संघ मालकांनी जल्लोषमय वातावरणात काढली भव्य रॅली!

क्रिकेटचा महा-थरार! : ‘जळगाव क्रिकेट लीग – २०२६’! सहा संघाचे प्रशिक्षक, खेळाडूंसह संघ मालकांनी जल्लोषमय वातावरणात काढली भव्य रॅली!

April 17, 2026
चोपड्यात गो माता संरक्षणासाठी भव्य मोर्चा: हजारो कार्यकर्त्यांचा उत्साहपूर्ण सहभाग

चोपड्यात गो माता संरक्षणासाठी भव्य मोर्चा: हजारो कार्यकर्त्यांचा उत्साहपूर्ण सहभाग

April 16, 2026
धक्कादायक : अल्पवयीन मुलीवर घरात घुसून अत्याचार, पीडितेच्या आईच्या तोंडाला स्कार्फ बांधून मारहाण

महाराष्ट्र हादरला! सेक्स स्कँडल : मित्राच्या रूमवर दोन मुलींचे शोषण, व्हिडिओ प्रकरणात धक्कादायक खुलासा

महाराष्ट्र हादरला! सेक्स स्कँडल : मित्राच्या रूमवर दोन मुलींचे शोषण, व्हिडिओ प्रकरणात धक्कादायक खुलासा

April 16, 2026
माध्यमिक विद्यालय, दोनगाव येथे भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

माध्यमिक विद्यालय, दोनगाव येथे भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

April 14, 2026
उद्धारली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे…”

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us