Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जयश्रीताईंचा ‘हम सब एक है’ चा नारा; मास्टर कॉलनी परिसरात झाले जंगी स्वागत 

najarkaid live by najarkaid live
November 5, 2024
in Uncategorized
0
जयश्रीताईंचा ‘हम सब एक है’ चा नारा; मास्टर कॉलनी परिसरात झाले जंगी स्वागत 
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव (प्रतिनिधी) : विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत आता प्रचाराची रंगत वाढत चालली आहे. आज (दि.५) दुपारच्या प्रचार सत्रात महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार सौ.जयश्री सुनिल महाजन यांनी आपल्या प्रभाग क्रमांक १८ मधील प्रचाराचा दौऱ्याचा शुभारंभ संतोषी माता मंदिर येथे केला. त्यानंतर पुढे मास्टर कॉलनी भागात जयश्रीताई सुनील महाजन यांनी सर्व धर्मीय एकजूटता आणि जातीय सलोखा दाखवत ‘हम सब एक है’ चा नारा देत परिसरातील नागरिकांची मने जिंकली.
यावेळी आपल्या एकोप्याला तडा न जाऊ देता फक्त शहराचा विकास, तरुणांना रोजगार, महिलांची सुरक्षा आणि सर्वधर्मसमभाव या मुद्द्यांवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मशाल चिन्हासमोर बटण दाबून यावेळी मतदान करा, अशी आर्त साद जयश्रीताईंनी उपस्थित नागरिकांना घातली. दरम्यान परिसरातील महिलांकडून ठिकठिकाणी त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी महिलांशी संवाद साधत, ज्येष्ठांचे आशिर्वाद घेत त्यांनी परिसरातील नागरिकांची मने जिंकली.
यावेळी त्यांच्यासोबत महाविकास आघाडीचे किरण राजपूत, अशोक लाडवांजरी, मुकुंद सपकाळे, जयाताई तिवारी, गायत्रीताई सोनवणे, माजी नगरसेविका पार्वताबाई भिल्ल, नीताताई सांगोडे, मनीषाताई पाटील, सुनील भाऊ माळी, किरण भावसार, प्रमोद नाईक, शाम तायडे, झाकीर शेख, डॉ सईद शाह, दानीश खान, एहफास खान, रज्जाक शाह, फिरोज मुलतानी आदींसह महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

धरणगावातील, म्हसावद व बोरणार येथील प्रमुख कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश !

Next Post

“गुलाबराव पाटील येणून जास्तीत जास्त मतेशी जीकान लायर “- बंजारा तांडा वासियांचा निर्धार !

Related Posts

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

"गुलाबराव पाटील येणून जास्तीत जास्त मतेशी जीकान लायर "- बंजारा तांडा वासियांचा निर्धार !

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us