Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कुरीयरद्वारे तलवार मागवणी पिता-पूत्राला भोवले ; पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Editorial Team by Editorial Team
June 20, 2023
in क्राईम डायरी, जळगाव
0
कुरीयरद्वारे तलवार मागवणी पिता-पूत्राला भोवले ; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
ADVERTISEMENT

Spread the love

अमळनेर : कुरीयरद्वारे तलवार मागवणी पिता-पूत्राला भोवले असून याबाबत पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. ही घटना अमळनेर शहरामधील असून या कारवाईने खळबळ उडाली आहे.

काही दिवसापूर्वी अमळनेर शहरात दोन गटात मोठा वाद झाला होता. शांतताभंग होऊ नये व कायदा सुव्यवस्था कायम रहावी यासाठी संचारबंदी लागू करण्यात आलेली होती. अशातच शहरातील एकाने तलवार मागवल्याची माहिती पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांना मिळाल्यावरून त्यांनी कारवाईचे निर्देश दिले. पोलीस उपनिरीक्षक अनिल भुसारे , हेडकॉन्स्टेबल शरद पाटील, रवींद्र पाटील, दीपक माळी, सिद्धांत शिसोदे यांनी सोमवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास अर्बन बँकेच्या जवळ नाकाबंदी लावलल्यानंतर दोन वाजेच्या सुमारास स्टेशन रोडकडून मोटरसायकल (क्रमांक एम.एच.15 जी.क्यू.5904) वर संशयित अदनान सादीक खाटीक (19, रा.मिलन चिकन, लक्ष्मी टॉकीज मागे, गांधलीपुरा) हा पांढर्‍या गोणीत झाकून तलवार आणताना आढळल्याने त्यास ताब्यात घेतले असता संशयिताने वडील सादीक सुपडू खाटीक (47) यांच्या नावाने तलवार मागवल्याचे सांगितले.

पोलिसांनी दोघांना अटक करून शस्र कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. संशयितांची दुचाकीसह भ्रमणध्वनी मिळून एकूण एक लाख 12 हजार 950 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल भुसारे करीत आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

संजय राऊतांनी UN ला पत्र लिहून केली ही मागणी

Next Post

AIIMS तर्फे 528 जागांसाठी बंपर भरती ; तब्बल 67700 पर्यंत पगार मिळेल..

Related Posts

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजप शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

September 5, 2026
५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या कडक सूचना

September 3, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

September 2, 2026
शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
Next Post
4थी उत्तीर्ण उमेदवारांना नोकरीची संधी तेही महाराष्ट्रात ; 52 हजारापर्यंतचा पगार मिळेल

AIIMS तर्फे 528 जागांसाठी बंपर भरती ; तब्बल 67700 पर्यंत पगार मिळेल..

ताज्या बातम्या

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजप शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजप शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

September 5, 2026
५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या कडक सूचना

५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या कडक सूचना

September 3, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

September 2, 2026
शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

September 2, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us