Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

काकीसोबत पुतण्या करत होता ‘रोमान्स’.. काकाने पकडलं अन्.. पुढे काय झालं ते पहा

Editorial Team by Editorial Team
September 20, 2022
in राष्ट्रीय
0
भयंकर! अनैतिक संबंधातून तरुणाची दगडाने ठेचून हत्या
ADVERTISEMENT

Spread the love

पूर्णिया: प्रेम हे आंधळं असते आणि त्यातून होणाऱ्या घटना या आपण अनेकवेळा पाहिलं पण असेल. अशातच प्रेमात नात्याला काळिमा फासणारी एक धक्कदायक घटना समोर आलीय.  बिहारच्या पूर्णियामध्ये पुतण्या आणि काकी यांच्यातील अवैध संबंध होते. महिलेच्या पतीने आणि गावकऱ्यांनी त्यांना रंगेहात पकडले. त्यानंतर पुतण्या आणि काकीचा जबरदस्तीने विवाह करण्यात आला. हे प्रकरण पूर्णिया जिल्ह्यातील बनमंखी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिप्रा गावातील प्रभाग 10 मधील आहे. कोणीतरी जबरदस्तीने लग्न करण्याचा व्हिडिओ बनवला आणि सोशल मीडियावर व्हायरल केला. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ही घटना 12 सप्टेंबरची आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

पिपरा गावात राहणाऱ्या एका महिलेचे (वय ४४ वर्षे) तिच्याच पुतण्यावर (वय १४ वर्षे) प्रेम होते, असे सांगितले जात आहे. दोघांची गुप्त भेट होऊ लागली. प्रेम इतकं वाढलं की दोघेही मोकळेपणाने भेटू लागले. ही बाब महिलेच्या पतीला कळताच दोघांनाही घरी नको त्या अवस्थेत रंगेहात पकडले. मग काय, घटनास्थळी ग्रामस्थांची गर्दी जमली. महिलेचा पती आणि गावकऱ्यांनी जबरदस्तीने दोघांचे लग्न लावून दिले. गावकऱ्यांच्या भीतीने अल्पवयीन मुलाने स्वतःच्या काकींसोबत लग्न केले.

गावातल्या नात्याला काळीमा फासणाऱ्या या घटनेनंतर चांगलीच चर्चा सुरु आहे. महिलेचे वय सुमारे 44 वर्षे असून मुलाचे वय अवघे 14 वर्षे आहे. दोघांच्या वयात 30 वर्षांचा फरक आहे. सर्वात मोठी बाब म्हणजे अल्पवयीन मुलगा महिलेच्या पतीच्या मोठ्या भावाचा मुलगा आहे. दोघांमध्ये काकू-पुतण्याचं नातं आहे.

‘महिलेला 3 मुलेही आहेत. पती पंजाबमध्ये काम करतो. दोघांमधील प्रेमसंबंध घरच्यांना समजल्यानंतर महिलेच्या पतीला फोनवरून माहिती देण्यात आली. पतीने कोणालाही न सांगता गुपचूप घरी पोहोचून दोघांना रंगेहाथ पकडल्याचे गावकऱ्यांनी सांगितले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

आता तुमच्या जमिनीला मिळणार आधार नंबर ; नेमकी काय आहे योजना? जाणून घ्या

Next Post

Video: पती हॉटेलमध्ये दुसऱ्या महिलेसोबत करत होता रोमान्स ; तितक्यात पत्नी आली अन्..

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Next Post
Video: पती हॉटेलमध्ये दुसऱ्या महिलेसोबत करत होता रोमान्स ; तितक्यात पत्नी आली अन्..

Video: पती हॉटेलमध्ये दुसऱ्या महिलेसोबत करत होता रोमान्स ; तितक्यात पत्नी आली अन्..

ताज्या बातम्या

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us