Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जागा वाटप निश्चित, प्रत्येकी 106 जागांवर लढणार

najarkaid live by najarkaid live
August 31, 2019
in राज्य
0
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जागा वाटप निश्चित, प्रत्येकी 106 जागांवर लढणार
ADVERTISEMENT

Spread the love

नाशिक- यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस प्रत्येकी 106 जागांवर लढणार आहे. या दोन्ही पक्षांनी उरलेल्या 40 जागा मित्र पक्षांना सोडण्याचा निर्णय घेतला आहे. गुरुवारी काँग्रेसची छाननी समितीची बैठक पार पडली. या बैठकीनंतर या दोन्ही पक्षात जागावाटप निश्चित झाले. जागांची अदलाबदल करायची असल्यास किंवा ज्या जागांबाबत वाद आहे .त्या जागांबाबतचा निर्णय काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार घेणार आहेत.
एका बातमीत म्हटलं आहे की, काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी जागा वाटपाचे सूत्र निश्चित झाले असल्याचे सांगितले आहे. 6 सप्टेंबरला काँग्रेस पहिली यादी जाहीर करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. 252 जागांच्या वाटपा बाबत दोन्ही काँग्रेसमध्ये एकमत झालं आहे. 36 जागांबाबत अजून निर्णय व्हायचा बाकी आहे.
या दोन्ही काँग्रेसने 40 जागा राजू शेट्टींची स्वाभिमानी शेतकरी संघटना, रिपाईं (कवाडे गट), बहुजन विकास आघाडी यासारख्या पक्षांना देण्याचं ठरवले आहे. असे असले तरी राज ठाकरेंच्या मनसेला जागा देण्याबाबत या बैठकीत काहीच चर्चा झाली नाही. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जागांवरून दोन्ही काँग्रेसमध्ये वाद आहे. हा वाद दोन्ही काँग्रेसचे अध्यक्ष मिळून सोडवणार आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पक्षातून गेलेल्यांबद्दल विचार करण्याची गरज नाही – शरद पवार

Next Post

धरणगावात एकाच रात्री 8 दुकाने फोडली

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
धरणगावात एकाच रात्री 8 दुकाने फोडली

धरणगावात एकाच रात्री 8 दुकाने फोडली

ताज्या बातम्या

Weather News: महाराष्ट्रात पावसाचा कहर, गारपीट...शेतकरी आणि नागरिक हवालदिल

Weather News: महाराष्ट्रात पावसाचा कहर, गारपीट…काही जिल्ह्यांना सतर्क राहण्याचा इशारा

March 19, 2026
तरुणांमध्ये स्ट्रोकचे प्रमाण वाढले; health insurance किती घ्याल? – आजच कव्हर वाढवा

कापसाला सोन्याचा भाव येणार? युद्धामुळे आयात घटली, मोठी अपडेट

March 18, 2026
UPSC : 1358 CMS पदांसाठी भरती जाहीर 

UPSC : 1358 CMS पदांसाठी भरती जाहीर 

March 18, 2026
Job Alert : छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका येथे 222 जागांसाठी मोठी भरती, 31 मार्च शेवटची तारीख 

Rain Alert: महाराष्ट्रात पावसासह गारपीटचा इशारा; हवामान विभागाचा यलो अलर्ट

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us