Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

धरणगावात एकाच रात्री 8 दुकाने फोडली

najarkaid by najarkaid
August 31, 2019
in जळगाव
0
धरणगावात एकाच रात्री 8 दुकाने फोडली
ADVERTISEMENT

Spread the love

धरणगाव – येथे आज चोरट्यांनी सोनवद रस्त्यावर असलेल्या नवीन शॉपिंग कॉम्प्लेक्स मधील 8 दुकाने फोडल्याची घटना उघडकीस आली. एकाचवेळी अनेक दुकानं फोडल्याने व्यावसाईकांमध्ये भितिचे वातावरण निर्माण झाले आहे. चोरांनी जणू अमावसेची पर्वणीच साधली आहे.
शॉपिंग कॉम्प्लेक्स मधील जयेश किचन वेअर, साई प्लंबिंग, श्रीनाथ फर्निचर, श्रीकृष्ण डेअरी,प्रीती झेरॉक्स,देऊ कलेक्शन, ही 8 दुकाने फोडण्यात आली आहेत. शुक्रवारी पोळ्याचा सण असल्याकारणाने बहुतेक दुकानदार घरीच होते. यामुळे त्यांच्या दुकानांमधून काय चोरी झालेली आहे हे समजले नव्हते. परंतु, पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाल्यानंतर कापड दुकानात 38000रुची चोरी झाल्याचे दिसून आले. बाकी दुकानं फोडण्याचा प्रयत्न झाला.
अमावस्या ही चोरी करणार्यांची पर्वणी असते. या रात्री लहान, मोठी चोरी व्हायलाच हवी अशी त्यांची संकल्पना असते अशी चर्चा उपस्थितात रंगली होती. आता ते महिनाभर धुमाकूळ घालतील असा होरा जूने जाणते व्यक्त करत होते. या दृष्टीने पुढील काळात पोलिसांना सतर्क राहून गस्त वाढवावी लागेल.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जागा वाटप निश्चित, प्रत्येकी 106 जागांवर लढणार

Next Post

जैन हिल्सवरील पोळा पारंपरिक पद्धतीने साजरा

Related Posts

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
Next Post
जैन हिल्सवरील पोळा पारंपरिक पद्धतीने साजरा

जैन हिल्सवरील पोळा पारंपरिक पद्धतीने साजरा

ताज्या बातम्या

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us