Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कंपनीतून हाफ डे घेऊन गावी जाण्यासाठी निघाले, पण रस्त्यातच काळाने झडप घातली ;दोन मित्रांचा मृत्यू

Editorial Team by Editorial Team
March 26, 2023
in क्राईम डायरी, जळगाव
0
कंपनीतून हाफ डे घेऊन गावी जाण्यासाठी निघाले, पण रस्त्यातच काळाने झडप घातली ;दोन मित्रांचा मृत्यू
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : जळगाव तालुक्यातील नशिराबाद गावाजवळ राष्ट्रीय महामार्गावर आज रविवारी दोघा मित्रांचा दुचाकीवर भीषण अपघात झाला आहे. या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. दोघंही जळगावातील एमआयडीसीत कामाला होते. संदिप मानसिंग शिरसाम (वय २४), बसंत मुन्ना वरखेडे (वय २८, दोन्ही रा. धमण्या. जि. बैतूल, मध्यप्रदेश) असं दोन्ही मयत तरुणांची नाव आहेत.

मुळ मध्यप्रदेशातील आदीवासी तरुण संदिप मानसिंग शिरसाम आणि वसंत मुन्ना वरखेडे हे दोघे गेल्या काही दिवसांपासून जळगावात रोजगारासाठी आले होते. हे दोघं जळगाव शहरातील एमआयडीसी परिसरात असलेल्या वेगवेगळ्या कंपनीत कामाला होते. एमपी ४८ एमआर ५३९७ या क्रमाकांच्या दुचाकीने संदीप आणि बसंत हे दोघंही कंपनीत अर्ध्या दिवसाची सुटी घेऊन रविवारी दुपारी गावी जाण्यासाठी निघाले. यादरम्यान जळगाव तालुक्यातील नशिराबादजवळ भुसावळकडून जळगावच्या दिशेने येणाऱ्या एमएच ०४ डीएस २२१७ या क्रमाकांच्या भरधाव ऑईलच्या टँकरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

या धडकेत दुचाकीवरील संदीप आणि बसंत या दोघांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती कळताच नशिराबाद पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक अनिल मोरे यांच्यासह सहाय्यक फौजदार अलियार खान, अतुल महाजन आणि रुपेश साळवे यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. महामार्गावरील मयत तरुणांचे मृतदेह तातडीने खासगी गाडीतून जिल्‍हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

उद्योजक, राजकारणी, पत्रकार पुरुषोत्तम ठाकूर यांचे सामाजिक कार्य गौरवास्पद : वसंत मुंडे

Next Post

Jalgaon Crime News ; जळगाव शहरात ३० वर्षीय तरुणाचा खून !

Related Posts

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
उगवता सूर्य मावळला… पण आठवणींचा प्रकाश कायम राहील

April 24, 2026
JCL : चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्स संघ विजयी तर रावेर रॉयल्स सामन्यातून बाहेर

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 22, 2026

April 21, 2026
Next Post
खळबळजनक ; पत्नीशी अनैतिकसंबंध असल्याच्या संशयातून भावाचा केला खून..!

Jalgaon Crime News ; जळगाव शहरात ३० वर्षीय तरुणाचा खून !

ताज्या बातम्या

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
उगवता सूर्य मावळला… पण आठवणींचा प्रकाश कायम राहील

उगवता सूर्य मावळला… पण आठवणींचा प्रकाश कायम राहील

April 24, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us