Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

एकनाथ खडसेंनी उद्धव ठाकरेंच्या विषयी व्यक्त केली नाराजी ; काय म्हणाले वाचा..

Editorial Team by Editorial Team
August 27, 2022
in जळगाव
0
खडसेंविरोधात ईडीकडून हजार पाणी आरोपपत्र दाखल
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : जळगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक पार पडली. दरम्यान, या बैठकीत मनोगत व्यक्त करताना एकनाथ खडसे यांनी त्यांच्या मनातली खदखद व्यक्त केल्याचं पहायला मिळालं. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विषयी नाराजी व्यक्त केलीय.

नेमकं काय म्हणाले खडसे?

सर्वांचं समाधान करेल, असा माणूस अजून जन्माला यायचाय, तो अजून जन्माला आलेला नाही, त्यामुळे सरकार कोणाचंही असलं, तरी समाधान होतं असं नाही, कार्यकर्त्यांची स्वाभाविक इच्छा असते की माझ्या नेत्याने माझं ऐकलं पाहिजे, माझ्या नेत्याने सरकारमध्ये असताना माझं काम केलं पाहिजे, असं एकनाथ खडसे म्हणाले.
अनेकांनी सांगितलं की सरकार असताना मला न्याय मिळत नाही, काही अंशी हे खरंच आहे, तुमचा अनुभव असेल, जयंतरावांचाही अनुभव हाच आहे, माझाही अनुभव हाच आहे, शरद पवार साहेब, अजितदादा, जयंतराव, मी मुख्यमंत्र्यांकडे गेल्यानंतरही बऱ्याच वेळा… पुढचं नाही सांगत.. कधी कधी सगळ्या फाईल त्यांच्याकडे गेल्यानंतरही त्यांनी… मी टीका करत नाही, परंतु हे साधारण चालतं, असं एकनाथ खडसे म्हणाले

मी जेलमध्ये जाणार असल्याच्या तारखा दिल्या जात आहेत, आता सीबीआय चौकशी सुरु केली आहे, सगळ्या चौकशा लावल्या आहेत, जर काही केलं नसेल तर घाबरण्याचं कारण नाही, एक रुपयाचा भ्रष्टाचार केला नाही, केवळ बदनाम करण्याचा प्रयत्न आहे, असं मत एकनाथ खडसे यांनी यावेळी व्यक्त केलं.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

शिवसेना संभाजी ब्रिगेडच्या युतीवर गुलाबराव पाटील यांची प्रतिक्रिया, म्हणाले..

Next Post

ज्येष्ठ पत्रकार कै. नामदेवराव भोसले यांच्या कुटुंबियांना महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेकडून पन्नास हजाराचे अर्थसहाय्य : जेष्ठ संपादक संजय भोकरे यांनी भोसले कुटुंबियांच केलं सांत्वन

Related Posts

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
उगवता सूर्य मावळला… पण आठवणींचा प्रकाश कायम राहील

April 24, 2026
JCL : चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्स संघ विजयी तर रावेर रॉयल्स सामन्यातून बाहेर

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 22, 2026

April 21, 2026
Next Post
ज्येष्ठ पत्रकार कै. नामदेवराव भोसले यांच्या कुटुंबियांना महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेकडून पन्नास हजाराचे अर्थसहाय्य : जेष्ठ संपादक संजय भोकरे यांनी भोसले कुटुंबियांच केलं सांत्वन

ज्येष्ठ पत्रकार कै. नामदेवराव भोसले यांच्या कुटुंबियांना महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेकडून पन्नास हजाराचे अर्थसहाय्य : जेष्ठ संपादक संजय भोकरे यांनी भोसले कुटुंबियांच केलं सांत्वन

ताज्या बातम्या

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
उगवता सूर्य मावळला… पण आठवणींचा प्रकाश कायम राहील

उगवता सूर्य मावळला… पण आठवणींचा प्रकाश कायम राहील

April 24, 2026
JCL : चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्स संघ विजयी तर रावेर रॉयल्स सामन्यातून बाहेर

JCL : चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्स संघ विजयी तर रावेर रॉयल्स सामन्यातून बाहेर

April 24, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us