Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

इच्छादेवी चौफुलीजवळ दगडफेक

najarkaid live by najarkaid live
January 30, 2020
in जळगाव
0
इच्छादेवी चौफुलीजवळ दगडफेक
ADVERTISEMENT

Spread the love

व्यापारी संकुलामध्ये पोलिसांचा चोख बंदोबस्त: बाजारपेठ सुरळीत सुरू

जळगाव –  सीएए, एनआरसी व एनपीआर या कायद्यांना विरोध दर्शविण्यासाठी बहुजन क्रांती मोर्चातर्फे बुधवारी पुकारण्यात आलेल्या भारत बंदला अल्प प्रतिसाद मिळाला.दरम्यान, सकाळी शहरातील इच्छादेवी चौफुलीजवळ दुकानावर किरकोळ दगडफेक झाली.त्यामुळे काही वेळ तणाव निर्माण झाला होता. शहरात कायदा सुव्यवस्था अबाधित रहावा यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.  

बहुजन क्रांती मोर्चातर्फे पुकारण्यात आलेल्या भारत बंदला जळगाव शहरातील काही संघटनांनी पाठिंबा दर्शविला. त्यानुसार कार्यकर्त्यांनी सकाळी बंदचे आवाहन केले.मात्र काही वेळ व्यापार्‍यांनी बंद ठेवून पून्हा दुकाने सुरु केलीत.त्यामुळे बाजारपेठ सुरळीत सुरु होती. मात्र इच्छादेवी चौफुलीजवळ दुकानावर किरकोळ दगडफेक झाल्याने दुकानाच्या काचा फुटल्या.त्यामुळे काही वेळ तणाव निर्माण झाला होता. बहुजन क्रांती मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते श्यामा प्रसाद मुखर्जी उद्यानात आल्यानंतर पदाधिकार्‍यांचे भाषणे झाल्यानंतर डीवायएसपी डॉ.निलाभ रोहन यांनी मोर्चाची परवानगी नाकारली.तसेच शांततेचे आवाहन केले.

भारत बंदला जळगाव शहरात फारसे पडसाद उमटले नसले तरी कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलीस प्रशासनाच्यावतीने चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तसेच पोलीस अधिक्षक डॉ.पंजाबराव उगले,डीवायएसपी डॉ.निलाभ रोहन यांनी काही संघटनेच्या पदाधिकार्‍यांशी चर्चा करुन शांतता राखण्याचे आवाहन केले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

माझी आमदारकी संपविण्याची अधिकार्‍यांनी घेतली ‘सुपारी’

Next Post

रायसोनी महाविध्यालयात महात्मा गांधी यांचे पुण्यस्मरण; प्राचार्य , प्राध्यापकासह मान्यवरांनी वाहिली श्रद्धांजली

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
रायसोनी महाविध्यालयात महात्मा गांधी यांचे पुण्यस्मरण; प्राचार्य , प्राध्यापकासह मान्यवरांनी वाहिली श्रद्धांजली

रायसोनी महाविध्यालयात महात्मा गांधी यांचे पुण्यस्मरण; प्राचार्य , प्राध्यापकासह मान्यवरांनी वाहिली श्रद्धांजली

ताज्या बातम्या

Jalgaon News : केळी विम्यात मोठा घोटाळा उघड; ५५ हजार शेतकऱ्यांना नोटिसा, २५० कोटींचा डाव फसला

March 12, 2026
LPG Gas Update : गॅस सिलिंडरचा तुटवडा संपणार? सरकारची मोठी घोषणा वाचा!

IPL 2026 Schedule: 28 मार्चपासून आयपीएलचा थरार सुरू! पहिल्या फेरीचे संपूर्ण वेळापत्रक पहा

March 11, 2026
भाडेकरू आणि घरमालकांसाठी मोठा बदल! 2026 चे नवे भाडे नियम जाणून घ्या

March 10, 2026
Instagram Crime: इन्स्टावर ओळख, नववीतील मुलीला नदीकाठी नेऊन दोघांचा अत्याचार; मोबाईलमध्ये काढले व्हिडिओ

Gulf Crisis Impact: युद्धग्रस्त आखाती देशांमुळे भारतीय कंपन्यांवर नवे आर्थिक संकट

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us