Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आयकर विभागात खेळाडूंसाठी भरती ; इच्छुकांनी 17 ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

najarkaid by najarkaid
July 14, 2021
in Uncategorized
0
Income Tax Department ; आयकर विभाग मुंबई मध्ये नवीन 155 जागांसाठी भरती जाहीर
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, (प्रतिनिधी) दि. 14 – केंद्र शासनाच्या आयकर विभागात राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर सहभागी तसेच प्राविण्यधारक खेळाडूंकरिता विविध पदांच्या भरतीचा कार्यक्रम जाहिर झालेला आहे.

या जाहिरातीत जे पात्र खेळप्रकार नमुद केलेले आहे त्या खेळप्रकारामध्ये भारतीय शालेय खेळ महासंघाने आयोजित केलेल्या शालेय राष्ट्रिय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधीत्व केलेले खेळाडू पात्र ठरणार आहेत. संबंधित खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेतील कामगिरी क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे येथून प्रमाणित करुन घेणे आवश्यक आहे.

मात्र राज्यातील कोवीड-19 विषाणूच्या प्रादुर्भावाचा विचार करता राष्ट्रिय स्तरावरील कामगिरी प्रमाणित करून घेण्याकरीता राज्यातील खेळाडूंनी पुणे येथे व्यक्तीश: उपस्थित राहणे धोक्याचे ठरु शकते. यास्तव जळगाव जिल्ह्यातील आयकर विभागाच्या भरतीसाठी इच्छुक असणा-या पात्र खेळाडूंचे अर्ज जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव येथे स्वीकारून प्रमाणित करण्यासाठी क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे येथे 20 ऑगस्ट, 2021 पुर्वी पाठविण्यात येणार आहेत.

पात्र खेळाडूंची कामगिरी प्रमाणित करणारे विहित नमुन्यातील फॉर्म-4 खेळाडूंना त्यांच्या ईमेलव्दारा पुणे कार्यालयामार्फत पाठविण्यात येणार असुन त्याची मुळ प्रत त्यांच्या निवासी पत्यावर पोस्टाव्दारे पाठविण्यात येईल. खेळाडूंनी स्वत:ची माहिती दिलेल्या नमुन्यात जिल्हा क्रीडा अधिकारी, जळगाव यांचे नावाने विनंती अर्ज व प्रमाणपत्राच्या सत्यप्रतीसह 17 ऑगस्ट, 2021 पूर्वी सादर करावे. असे जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दिक्षित यांनी कळविलेआहे.
00000

Spread the love
Tags: Income taxआयकर विभागखेडाळू
ADVERTISEMENT
Previous Post

जळगाव जिल्हा नगररचना सहाय्यक संचालक श्री. आर. एम. पाटिल यांच्या नियुक्तीला अमोल कोल्हेंचा आक्षेप ; नियुक्तीच्या चौकशीची केली मागणी

Next Post

पाचोरा राष्ट्रवादी काँग्रेसच्या निरीक्षकांनी घेतली आढावा बैठक

Related Posts

Railway Recruitment 2026 Apply Online: 10वी पास उमेदवारांसाठी 2801 पदांची मोठी भरती जाहीर

April 9, 2026
जिल्ह्यात जनगणना २०२७ साठी फिल्ड ट्रेनर्ससाठी  ११ एप्रिल पर्यंत प्रशिक्षणाचे आयोजन

April 7, 2026
Indian Army Agniveer Recruitment 2026: 10वी पाससाठी 25,000+ पदांची मोठी भरती जाहीर!

Bombay High Court Recruitment 2025-26: क्लर्क,ड्रायव्हर,शिपाई,स्टेनो 2300 पेक्षा पदांची भरती 

Bombay High Court Recruitment 2025-26: क्लर्क,ड्रायव्हर,शिपाई,स्टेनो 2381पदांची भरती 

March 29, 2026
Arogya Vibhag Bharti 2026: महाराष्ट्र आरोग्य विभागात 1440 अधिकारी पदांसाठी मेगाभरती

March 28, 2026
राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

March 27, 2026
Next Post
पाचोरा राष्ट्रवादी काँग्रेसच्या निरीक्षकांनी घेतली आढावा बैठक

पाचोरा राष्ट्रवादी काँग्रेसच्या निरीक्षकांनी घेतली आढावा बैठक

ताज्या बातम्या

माध्यमिक विद्यालय, दोनगाव येथे भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

April 14, 2026
उद्धारली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे…”

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

Dr.Babasaheb Ambedkar Jayanti 2026 : चैत्यभूमी येथे दुर्मीळ छायाचित्र प्रदर्शनाची मान्यवरांकडून पाहणी

Dr. Babasaheb Ambedkar Jayanti 2026 : चैत्यभूमी येथे दुर्मीळ छायाचित्र प्रदर्शनाची मान्यवरांकडून पाहणी

April 14, 2026
बोदवडचे  नगरसेवक भरत पाटील यांच्यावर दुःखाचा डोंगर; सुपुत्राचा अपघाती दुर्दैवी मृत्यू!

April 13, 2026
Physics Wallah Jalgaon News – PW Aagaz 2026 मध्ये “टॉपर्स नव्हे, चॅम्पियन्स घडवण्याचे आमचे लक्ष” - सचिन मानकावडे

Physics Wallah Jalgaon News – PW Aagaz 2026 मध्ये “टॉपर्स नव्हे, चॅम्पियन्स घडवण्याचे आमचे लक्ष” – सचिन मानकावडे

April 13, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us