Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव जिल्हा नगररचना सहाय्यक संचालक श्री. आर. एम. पाटिल यांच्या नियुक्तीला अमोल कोल्हेंचा आक्षेप ; नियुक्तीच्या चौकशीची केली मागणी

najarkaid by najarkaid
July 14, 2021
in Uncategorized
0
जळगाव जिल्हा नगररचना सहाय्यक संचालक श्री. आर. एम. पाटिल यांच्या नियुक्तीला अमोल कोल्हेंचा आक्षेप ; नियुक्तीच्या चौकशीची केली मागणी
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी) – जळगाव जिल्हा नगररचना सहाय्यक संचालक या पदावर श्री. आर. एम. पाटिल यांची नुकतीच नियक्ती / नेमणुक करण्यात आलेली आहे. यापूर्वी काही वर्षांपूर्वी श्री. आर. एम. पाटिल हे जळगाव येथे नगररचनाकार पदावर कार्यरत असतांना त्यांची कारकीर्द अत्यंत वादग्रस्त ठरलेली होती . अनेक तक्रारी त्यांच्या विरुद्ध होत्या. तसेच यापूर्वी असलेल्या नियुक्तीच्या ठिकाणी सुद्धा त्यांच्या विषयी गंभीर आरोप झालेले असुन चौकशी सुरू आहे.

तरीही अशा परिस्थितीत त्यांना जळगाव जिल्ह्याचा कार्यभार सोपविण्यात आला आहे. इतकेच नव्हे तर त्यांना जळगाव महानगरपालिका नगररचनाकार या पदाचा देखील चार्ज देण्यात आलेला आहे . पदाधिकाऱ्यांकडुन वारंवार नगरविकास विभागास या बाबींची जाणीव करून दिलेली असतांना सुध्दा नगरविकास विभागातील अधिकारी हे अशा प्रकारच्या भ्रष्ट आरोप असलेल्या अधिकाऱ्याची नेमणूक जळगाव शहरात करून काय साध्य करू ईच्छितात यामागे निश्चितच काही काळेबेरे असण्याची शक्यता नाकारता येत नाही .

अधिक माहिती घेतली असता असे कळले की , श्री. आर. एम. पाटिल यांनी जळगाव शहरातील एका वादग्रस्त बिल्डर कडुन बराच मोठा खर्च नगरविकास विभागात करून तसेच महसूल विभागातील कार्यरत एका अधिकाऱ्याची स्वतःला जळगाव जिल्ह्याच नव्हे तर जळगाव महापालिकेत नियुक्त करून घेतले आहे.

तरी जळगाव येथे आर.एम. पाटिल यांच्या नियुक्तीची सखोल चौकशी करण्यात यावी असे जनहीतार्थ निवेदन छावा मराठा युवा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अमोल कोल्हे यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेले असुन त्याची प्रत माहितीसाठी जिल्हाधिकारी जळगाव , मा.प्रधान सचिव , ( न.वि. 1 ) नगरविकास विभाग , मुंबई , महाराष्ट्र ., मा. संचालक , नगररचना विभाग , पुणे ,महाराष्ट्र . यांना पाठवली आहे .

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे चाळीसगांव येथे पत्रकारांना हेल्मेट वाटप

Next Post

आयकर विभागात खेळाडूंसाठी भरती ; इच्छुकांनी 17 ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

Related Posts

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
AI Tools Workshop India 2026: फक्त ₹9 मध्ये ‘AI आणि ChatGPT स्किल्स’ शिका!

Income Tax Department ; आयकर विभाग मुंबई मध्ये नवीन 155 जागांसाठी भरती जाहीर

आयकर विभागात खेळाडूंसाठी भरती ; इच्छुकांनी 17 ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

ताज्या बातम्या

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us