Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अमोल शिंदे यांचे नेतृत्वाखाली त्र्यंबक नगर मधील युवा ब्रिगेड चा भारतीय जनता पार्टी प्रवेश

najarkaid live by najarkaid live
June 11, 2024
in Uncategorized
0
अमोल शिंदे यांचे नेतृत्वाखाली त्र्यंबक नगर मधील युवा ब्रिगेड चा भारतीय जनता पार्टी प्रवेश
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा – येथील भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष अमोल भाऊ शिंदे यांच्या बहुआयामी नेतृत्वावर विश्वास ठेवत पाचोरा शहरातील त्र्यंबक नगर भागातील युवकांनी आज तारीख 9 जून रविवार रोजी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. अमोल भाऊ शिंदे यांच्या निवासस्थानी झालेल्या या प्रवेश सोहळ्याला भाजपा शहर अध्यक्ष दीपक माने, सरचिटणीस जगदीश पाटील, समाधान मुळे, किशोर आबा पाटील, भोला पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.

????????

आगामी विधानसभेचे लक्ष डोळ्यासमोर ठेवत भारतीय जनता पार्टीने मोर्चे बांधणी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर पाचोरा शहरातील युवकांची मोठी फळी युवा नेते अमोल भाऊ शिंदे यांच्या पाठीशी उभी राहत आहे. या मोर्चे बांधणीचा एक भाग म्हणून शहरातील त्र्यंबक नगर भागातील युवकांनी अमोल शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत भाजपामध्ये प्रवेश केला.

यात समाधान अभिमन पाटील, राहुल पाटील, सागर पाटील, राहुल चौधरी, रवी चौधरी, भारत पाटील, सुरेश पाटील, रवी बडगुजर , योगेश पाटील, दादू पाटील, रोहित पाटील, विराज पाटील, भरत पाटील, अमोल चौधरी, निलेश महाजन, राकेश गायकवाड, भैय्या पाटील आणि गणेश भोई आदी युवकांचा समावेश आहे. या निमित्ताने शहराध्यक्ष दीपक माने व तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी समस्त युवा ब्रिगेडचे स्वागत केले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

उपोषणाचा चौथा दिवस ; मनोज जरांगे पाटिलांची तब्बेत चिंताजनक, उपचार घेण्यास नकार

Next Post

क्रीडा आणि युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी घेतला पदभार, फोटो पहा

Related Posts

सुधारित पेन्शन आंदोलन यशस्वी; बेमुदत साखळी उपोषण स्थगित

December 12, 2025
सामाजिक कार्यकर्ते रविंद्र (नाना) ठाकरे यांचे निधन ; आज अंत्ययात्रा

December 11, 2025

महाराष्ट्र सदन येथे 12 ते 14 डिसेंबर दरम्यान  महाराष्ट्र खाद्य महोत्सवाचे आयोजन दिल्लीकर खवय्यांसाठी मराठमोळी मेजवानी

December 2, 2025
बालसंगोपन संस्थांतील मुलांच्या मानसिक आरोग्यासाठी “मासूम”  : मुख्यमंत्र्यांच्या संवेदनशील निर्णयामुळे ३,३३७ मुलांना लाभ

कुंभमेळ्याचे पावित्र्य टिकवून विकासासोबत वारशाचेही जतन करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

December 2, 2025
महापरिनिर्वाण दिनासाठी सुरक्षेसह सेवासुविधांची काटेकोर अंमलबजावणी करा  –  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ग्रॅव्हिटी’ चित्र प्रदर्शनात प्रकाश सावल्यांची जुगलबंदी!

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us