Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अखिल स्तरीय महाऑनलाईन व आधार सेवा असोसिएशनच्या जळगाव शहराध्यक्षपदी मुविकोराज कोल्हे यांची निवड

najarkaid live by najarkaid live
November 15, 2024
in Uncategorized
0
अखिल स्तरीय महाऑनलाईन व आधार सेवा असोसिएशनच्या जळगाव शहराध्यक्षपदी मुविकोराज कोल्हे यांची निवड
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)- अखिल स्तरीय महाऑनलाईन व आधार सेवा असोसिएशनच्या जळगाव शहराध्यक्षपदी मुविकोराज कोल्हे, उपाध्यक्ष पदी- पंकज वसंत कोळी, सचिव पदी- महेश राजगोपालजी राठी, आणि कार्याध्यक्ष पदी इरफान जाहीर शेख यांची निवड संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अजिज शेख यांच्या अध्यक्षतेखाली नाशिक येथे झालेल्या बैठकीत कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यावेळी संघटनेचे उपाध्यक्ष सागर रमेश खराटे, सचिव विकास शामराव शिरसाठ, कार्याध्यक्ष आकाश सुभाष उसराटे, खजिनदार सुशील कैलास गणोरे उपस्थित होते.

निवडीनंतर शेख यांनी पदाधिकाऱ्यांना निवडीचे पत्र दिले. दरम्यान जळगाव शहराध्यक्ष पदी मुविकोराज कोल्हे यांच्या निवडीचे सर्वत्र स्वागत करण्यात आले.

सेतू चालकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार !
मुविकोराज कोल्हे

संस्थापक अध्यक्ष अजिज शेख यांनी माझ्यावर टाकलेल्या विश्वासाला तडा जाऊ न देता भविष्यात शहरातील महाऑनलाईन केंद्र (सेतु केंद्र) तसेच आधार सेवा केंद्र संचालकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

महर्षी वाल्मिकी नगर, मालुसरे नगर, जैनाबाद आ. राजूमामांच्या स्वागतासाठी सजले..!

Next Post

रोहिणी खडसे यांच्या विजयासाठी तरुणाई एकवटली

Related Posts

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us