Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

Yawal : 18 वर्षीय मुलीने गळफास घेऊन संपविली जीवनयात्रा

Editorial Team by Editorial Team
July 29, 2023
in क्राईम डायरी, जळगाव
0
Yawal : 18 वर्षीय मुलीने गळफास घेऊन संपविली जीवनयात्रा
ADVERTISEMENT

Spread the love

यावल | 18 वर्षीय मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना यावल तालुक्यातील नावरे येथे उघडकीस आली. प्रणाली रामकृष्ण मेढे (वय १८) असं मृत मुलीचे नाव असून या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. याबाबत यावल पोलीस ठाण्यात आक्समात मृत्युची नोंद करण्यात आली

या संदर्भात पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार प्रणाली रामकृष्ण मेढे या तरुणीने दिनांक २८ जुलै शुक्रवार रोजी दुपारी २ ते ३ वाजेच्या सुमारास आपल्या राहत्या घरातील समोरच्या खोलीत छताला असलेल्या लोखंडी कडीला साडीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या करीत आपली जिवन यात्रा संपवल्याची अत्यंत दुदैवी घटना घडली आहे.

या घटनेची खबर मरण पावलेल्या तरूणीचे वडील रामकृष्ण सुपडू मेढे यांनी दिल्याने यावल पोलीस ठाण्यात आक्समात मृत्युची नोंद करण्यात आली असून तरूणीने आत्महत्या सारखे पाऊल का उचलंले हे मात्र स्पष्ट होवु शकले नाही. घटनेचा तपास पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार विजय पाचपोळे हे करीत आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि.मध्ये नोकरीचा गोल्डन चान्स ; आताच अर्ज करा..

Next Post

फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट, 3 महिलांसह 8 ठार

Related Posts

कष्ट, जिद्द आणि स्वप्नांचा विजय : कोचुरचा हर्षल पाटील राज्य कर विभागात अधिकारी

April 8, 2026
जळगाव : गॅस दरवाढीविरोधात रिक्षाचालकांचा आक्रोश; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

April 7, 2026
Crime News: धक्कादायक : शिक्षकाकडून अल्पवयीन विद्यार्थ्यावर अत्याचार

April 6, 2026
Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

April 3, 2026
Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का?13 एप्रिलपर्यंत अर्ज करा...

Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का? 13 एप्रिलपर्यंत अर्ज करा…

April 3, 2026
दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
Next Post
फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट, 3 महिलांसह 8 ठार

फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट, 3 महिलांसह 8 ठार

ताज्या बातम्या

Health Insurance India: HDFC ERGO कडून ‘No Limit Coverage’ हेल्थ प्लॅन लॉन्च; ₹26 प्रतिदिनात विमा!

April 11, 2026
IPL : 15 चेंडूत अर्धशतक! वैभव सूर्यवंशीचा स्फोटक खेळ, राजस्थानचा सलग चौथा विजय

School Fees Controversy 2026 शिक्षण की व्यवसाय? दुसरीच्या पुस्तकांसाठी ९,००० रुपये; पालकांचा संताप, व्हिडीओ व्हायरल...

School Fees Controversy 2026 शिक्षण की व्यवसाय? दुसरीच्या पुस्तकांसाठी ९,००० रुपये; पालकांचा संताप, व्हिडीओ व्हायरल…

April 10, 2026
MPSC Combined Group B Bharti 2026 महाराष्ट्रात 552 पदांची भरती; अर्ज प्रक्रिया सुरू

आजचे Trading Ideas: HFCL, Hindalco, Voltas शेअर्स देतील कमाईची संधी!

Smartphone price hike India: भारतात मोबाईल 40% महागले!

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us