Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

Video ! 35 हून अधिक प्रवाशी असलेली बस दरीत कोसळली

Editorial Team by Editorial Team
April 2, 2023
in राष्ट्रीय
0
Video ! 35 हून अधिक प्रवाशी असलेली बस दरीत कोसळली
ADVERTISEMENT

Spread the love

35 हून अधिक प्रवाशी असलेली बस दरीत कोसळल्याची धक्कादायक घटना उत्तराखंडमध्ये घडलीय. उत्तराखंडच्या मसुरी-डेहराडून दरम्यान, ही घटना घडली असून यात आतापर्यंत दोघांचा मृत्यू झाला आहे.

उत्तराखंडच्या मसुरी-डेहरादून प्रमुख मार्गावर शेरगडीजवळ भीषण अपघाताची दुर्घटना घडली. या महामार्गावरुन जात असलेल्या बसमधील चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने ही बस एका खोल दरीत कोसळली.

#UPDATE | Uttarakhand: 22 people, including the driver, were in the bus that fell into a ditch on the Mussoorie-Dehradun road. All the passengers were injured in the accident & were rescued, condition of three of them is serious: Mussoorie police https://t.co/KKsDv4oGnR

— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) April 2, 2023

बसमध्ये २२ प्रवासी प्रवास करत होते, त्यापैकी २ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस प्रशासन, वैद्यकीय यंत्रणा आणि अग्निशमन दल व आपत्ती व्यवस्थापन विभागातील कर्मचाऱ्यांना घटनास्थळी धाव घेतली. सध्या मदत व बचावकार्य सुरू असून जखमींना लंढौर येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

अट्रावल दंगल प्रकरणी ७० हुन अधिक जणांना अटक ; २०५ विरुद्ध गुन्हा दाखल

Next Post

Dhirendra Krishna Shastri ; आता शिर्डीच्या साईबाबांविषयी वादग्रस्त वक्तव्य ; बागेश्वर बाबा काय म्हणाले वाचा…

Related Posts

UPI वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी! ₹10,000 पेमेंट? आता 1 तास थांबा, RBI चे नवीन नियम काय, जाणून घ्या...

UPI वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी! ₹10,000 पेमेंट? आता 1 तास थांबा, RBI चे नवीन नियम काय, जाणून घ्या…

April 12, 2026
आजचे Trading Ideas: HFCL, Hindalco, Voltas शेअर्स देतील कमाईची संधी!

April 10, 2026
Iran Israel Conflict Latest News : लेबनॉनमध्ये संघर्ष भडकला! रॉकेट हल्ले, गोळीबार सुरू; युद्धाच्या उंबरठ्यावर Middle East?

April 8, 2026
Aircraft Crash : C-130 हरक्यूलिस विमानाचा भीषण अपघात; ६६ सैनिकांचा मृत्यू

March 24, 2026
Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

March 23, 2026
Adulterated Milk Deaths

Adulterated Milk Deaths : भेसळयुक्त दूध पिल्याने 16 जणांचा मृत्यू

March 23, 2026
Next Post
Dhirendra Krishna Shastri ; आता शिर्डीच्या साईबाबांविषयी वादग्रस्त वक्तव्य ; बागेश्वर बाबा काय म्हणाले वाचा…

Dhirendra Krishna Shastri ; आता शिर्डीच्या साईबाबांविषयी वादग्रस्त वक्तव्य ; बागेश्वर बाबा काय म्हणाले वाचा...

ताज्या बातम्या

UPI वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी! ₹10,000 पेमेंट? आता 1 तास थांबा, RBI चे नवीन नियम काय, जाणून घ्या...

UPI वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी! ₹10,000 पेमेंट? आता 1 तास थांबा, RBI चे नवीन नियम काय, जाणून घ्या…

April 12, 2026
Health Insurance India: HDFC ERGO कडून ‘No Limit Coverage’ हेल्थ प्लॅन लॉन्च; ₹26 प्रतिदिनात विमा!

April 11, 2026
IPL : 15 चेंडूत अर्धशतक! वैभव सूर्यवंशीचा स्फोटक खेळ, राजस्थानचा सलग चौथा विजय

School Fees Controversy 2026 शिक्षण की व्यवसाय? दुसरीच्या पुस्तकांसाठी ९,००० रुपये; पालकांचा संताप, व्हिडीओ व्हायरल...

School Fees Controversy 2026 शिक्षण की व्यवसाय? दुसरीच्या पुस्तकांसाठी ९,००० रुपये; पालकांचा संताप, व्हिडीओ व्हायरल…

April 10, 2026
MPSC Combined Group B Bharti 2026 महाराष्ट्रात 552 पदांची भरती; अर्ज प्रक्रिया सुरू

MPSC Combined Group B Bharti 2026 महाराष्ट्रात 552 पदांची भरती; अर्ज प्रक्रिया सुरू

April 10, 2026
आजचे Trading Ideas: HFCL, Hindalco, Voltas शेअर्स देतील कमाईची संधी!

आजचे Trading Ideas: HFCL, Hindalco, Voltas शेअर्स देतील कमाईची संधी!

April 10, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us