Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

Veer Shiromani Maharana Pratap Economic Corporation: राजपुत समाजासाठी ₹200 कोटींच्या भांडवली मदतीची विधिमंडळात मागणी

najarkaid live by najarkaid live
July 18, 2025
in राज्य
0
Veer Shiromani Maharana Pratap Economic Corporation

Veer Shiromani Maharana Pratap Economic Corporation

ADVERTISEMENT

Spread the love

Veer Shiromani Maharana Pratap Economic Corporation: राजपुत समाजातील युवक, युवतींच्या विकासासाठी महाराणा प्रताप आर्थिक महामंडळाला ₹200 कोटींची भांडवली मदत द्यावी, अशी आग्रही मागणी आज विधिमंडळात भाजपा आमदार सौ. श्वेताताई महाले करण्यात आली. सरकारने आधी ५० कोटींचा प्रस्ताव दिला आहे.

Veer Shiromani Maharana Pratap Economic Corporation
Veer Shiromani Maharana Pratap Economic Corporation

विधिमंडळात Veer Shiromani Maharana Pratap Economic Corporation साठी 200 कोटींच्या भांडवलाची मागणी

राजपुत समाजासाठी विशेष आर्थिक महामंडळ

राजपुत समाजातील आर्थिकदृष्ट्या मागास घटकांना मदत करण्यासाठी सरकारने Veer Shiromani Maharana Pratap Economic Corporation ची घोषणा केली आहे.

भाजपा आमदार सौ. श्वेताताई महाले यांनी विधिमंडळात केलेल्या मागणीचा व्हिडीओ पहा

https://x.com/MLAShwetaMahale/status/1945854217266319733?t=cX9CxoOA4z2uVShzhi8iIA&s=19

23 सप्टेंबर 2024 रोजी मंजुरी

राज्य मंत्रिमंडळाने 23 सप्टेंबर 2024 रोजी या महामंडळाच्या स्थापनेला मान्यता दिली होती. या महामंडळाच्या माध्यमातून शैक्षणिक आणि व्यवसायासाठी आर्थिक मदत दिली जाणार आहे.

Veer Shiromani Maharana Pratap Economic Corporation
Veer Shiromani Maharana Pratap Economic Corporation

प्रस्तावित भांडवली रक्कम

सध्या सरकारकडून 50 कोटी रुपयांचे भांडवली सहाय्य देण्याचा विचार आहे. मात्र विधिमंडळात आज झालेल्या चर्चेत ही रक्कम 200 कोटी रुपये करण्याची आग्रही मागणी भाजपा आमदार सौ. श्वेताताई महाले यांनी केली.

मोठा समाज, मोठी गरज

महाराष्ट्रात राजपुत समाज मोठ्या संख्येने असून, मोठ्या प्रमाणात युवक बेरोजगार आहेत. त्यामुळे 50 कोटी अपुरे ठरतील आणि Veer Shiromani Maharana Pratap Economic Corporation ला 200 कोटींचे भांडवल देणे अत्यावश्यक आहे, असे मत  भाजपा आमदार सौ. श्वेताताई महाले  यांनी मांडले.

Veer Shiromani Maharana Pratap Economic Corporation
Veer Shiromani Maharana Pratap Economic Corporation

विधिमंडळात ठाम मागणी

औचित्याच्या मुद्द्यावर बोलताना आज भाजपा आमदार सौ. श्वेताताई महाले यांनी  ही आग्रही मागणी केली की “राजपुत समाजातील युवक, युवतींना शैक्षणिक आणि उद्योजकीय संधी देण्यासाठी महामंडळाचे भाग-भांडवल वाढवावे अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली.

सर्वाधिक वाचल्या जाणाऱ्या बातम्या येथे वाचा एका क्लिकवर👇🏻

‘त्या’ रात्री नवऱ्याने बघितलं आणि… xtra marital affair चा शॉकिंग एंड

Honeytrap Case Maharashtra ; विधानसभेत नाना पटोले यांचा स्फोटक पेन ड्राईव्ह – Honeytrap प्रकरणात भूकंप!

Easy Guide: How to Apply for Passport | पासपोर्टसाठी अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया

Ladki Bahin Yojana Payment Status | लाडकी बहीण योजना, हप्ता जमा, यादीत नाव तपासा

Rape Case in Jalgaon: सोशल मीडियावरची ओळख, मैत्री ठरली घातक ; जळगावात तरुणीवर अत्याचार

HIV Prevention Injection : वैज्ञानिक क्रांती : फक्त दोन इंजेक्शन, आणि HIV झालं Out!

Husband Murder Case | पतीचे प्रेमसंबंध ठरले जीवघेणे, पत्नीनेच केली बेरहम हत्या

Ladki Bahin Yojana List ; लाडकी बहीण योजनेतून हजारो नावे वगळली, तुमचं नाव आहे का?

Foods to Reduce Uric Acid: युरिक ऍसिड कंट्रोल करायचंय? घरगुती उपाय, आहार व डॉक्टरांचा सल्ला

Tirupati Train ;जळगाव-भुसावळ मार्गे तिरुपतीला जाणे झाले सोपे – नवीन ट्रेन सेवा सुरू

Voice Cloning Marathi: तुमचा आवाज आता टेक्नॉलॉजीने हुबेहुब बोलणार!

Rojgar Protsahan Yojana: तरुणांना मिळणार 15,000 रुपये, अर्ज करण्याची गरज नाही!

AIBE 20 (XX) Exam 2025 | वकिलीसाठी अनिवार्य परीक्षा ‘या’ महिन्यात होण्याची शक्यता

What is BTS? : BTS म्हणजे काय?

AI सॉफ्टवेअरने सरकारी नोकरीची तयारी – 2025 साठी नवीन मार्ग

पैसे नसतांना व्यवसाय सुरू करण्यासाठी काहीक्रिएटिव्ह आणि कमी खर्चात सुरू होणाऱ्या १० बिझनेस आयडिया

I Love You म्हटल्याने लैंगिक छळ होत नाही – मुंबई हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल

डायबेटिस म्हणजे काय? कारणं, लक्षणं, आहार आणि घरगुती उपाय |Diabetes Information in Marathi

Spread the love
Tags: #EconomicDevelopment#GovernmentSchemes#MaharanaPratapCorporation#MaharashtraAssembly#MaharashtraNews#RajputCommunity#YouthSupport#राजपुतसमाज
ADVERTISEMENT
Previous Post

अनुभूती स्कूलमध्ये Taekwondo Zonal Tournament – सात जिल्ह्यांचे ६० खेळाडू सज्ज

Next Post

Maintenance and Welfare of Parents Act : जळगावमध्ये कायद्याची प्रभावी अंमलबजावणी

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

January 3, 2026
जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
Maintenance and Welfare of Parents Act 2007

Maintenance and Welfare of Parents Act : जळगावमध्ये कायद्याची प्रभावी अंमलबजावणी

ताज्या बातम्या

राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

February 11, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी  जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

February 11, 2026
ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

February 8, 2026
जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

February 4, 2026
मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us