Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

TV अभिनेत्रीने सेटवर गळफास घेऊन केली आत्महत्या ; मुंबईतील घटना

najarkaid live by najarkaid live
December 24, 2022
in राज्य
0
TV अभिनेत्रीने सेटवर गळफास घेऊन केली आत्महत्या ; मुंबईतील घटना
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई,(प्रतिनिधी)-  TV अभिनेत्री तुनिषा शर्माने एका टीव्ही मालिकेच्या सेटवर गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. TV सिरीयल अभिनेत्री तुनीषा फक्त वीस वर्षांची होती. सेट वरिल मेकअप रूममध्ये तिचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर अभिनेत्रीला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

वसई पोलिसांनी पुढील तपास सुरु केला असून टीव्ही सीरियलच्या सेटवरील शूटिंगही थांबवण्यात आले आहे. टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्मा हिने चक्रवर्ती अशोक सम्राट, भारत का वीर पुत्र – महाराणा प्रताप आणि इतर टेलिव्हिजन कार्यक्रमांमधील भूमिकांसाठी प्रसिद्ध आहे. अभिनेत्री तिच्या अली बाबा: दास्तान-ए-काबुल या TV शोचे शूटिंग करत होती.

तुनिशा ही बाल कलाकार होती. ती कॅटरिना कैफ आणि विद्या बालनसोबत दिसली होती. तुनिषाने लहान कतरिना कैफची भूमिका साकारत फितूरमध्ये पदार्पण केले. बार बार देखो मध्येही तिने तेच केले. ‘कहानी 2′मध्ये तिने विद्या बालनसोबत काम केले होते.

हे सुद्धा वाचा…

नवीन शैक्षणिक धोरण जाहीर ; आता १० वी चा वर्ग ‘बोर्ड’ म्हणून रद्द, काय झाले बदल, जाणून घ्या…

सुकन्या समृद्धी योजनेच्या नियमात बदल ; जाणून घ्या….

राज्य सरकारची मोठी घोषणा ; ‘या’ तीन दिवशी सकाळच्या ५ वाजेपर्यंत दारूची दुकानं सुरु राहतील…

शिवसेनेच्या बंडखोर ‘त्या’ खासदाराचे मैत्रिणीसोबतचा जुना व्हिडीओ व्हायरल…

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

दुकानदारांसाठी महत्त्वाची बातमी! हे काम 31 डिसेंबरपूर्वी करा, अन्यथा ..

Next Post

Income Tax India ; …तर ‘या’ कारणामुळे तुमचे पॅन कार्ड होणार रद्द !

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
Income Tax India ; …तर ‘या’ कारणामुळे तुमचे पॅन कार्ड होणार रद्द !

Income Tax India ; ...तर 'या' कारणामुळे तुमचे पॅन कार्ड होणार रद्द !

ताज्या बातम्या

Gulf Crisis Impact: युद्धग्रस्त आखाती देशांमुळे भारतीय कंपन्यांवर नवे आर्थिक संकट

March 10, 2026
पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांच्या प्रश्नांवर विधान परिषदेत आवाज; आमदार श्रीकांत भारतीय यांची सरकारकडे तातडीची मागणी

March 9, 2026
पीस बिल्डर्स फोरम’ राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन :  गांधी रिसर्च फाऊंडेशन व एकता परिषदेतर्फे तीन दिवस शांती निर्माणावर चर्चा

विश्व मराठी संमेलनात जळगावच्या बालकलावंतांनी धरला ताल; अनुभूती इंग्लीश मिडीयम स्कूलमधील विद्यार्थिंनींचे सादरीकरण

अंगणवाडी, आशा कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय; ९ हजार कर्मचाऱ्यांना ईपीएफ व पेन्शन योजना लागू

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us