Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

Income Tax India ; …तर ‘या’ कारणामुळे तुमचे पॅन कार्ड होणार रद्द !

najarkaid by najarkaid
December 25, 2022
in अर्थजगत
0
Income Tax India ; …तर ‘या’ कारणामुळे तुमचे पॅन कार्ड होणार रद्द !
ADVERTISEMENT

Spread the love

Income Tax India आयकर विभागाने आपल्या ट्विटर हॅण्डल वरून एक महत्वाचे आवाहन केले असून २०२३ म्हणजेच पुढील वर्षाच्या मार्च महिना अखेरपर्यंत विभागाने म्हटले की, Pan Card क्रमांक Adhar Card शी जोडणे बंधनकारक आहे. उशीर करू नका.  Income Tax India ने म्हटले की, आयकर कायदा, १९६१ नुसार, सवलतीच्या श्रेणीतील पॅन कार्ड वगळता इतर सर्व PAN कार्ड ३१ मार्च २०२३ पूर्वी आधारशी जोडणे बंधनकारक आहे.

Income tax

तर पॅन कार्ड होणार रद्द….

जर २०२३ मार्च अखेर आधार क्रमांकाशी PAN जोडले गेले नाही तर पॅन क्रमांक निष्क्रिय केले जातील, असे आयकर विभागाने शनिवारी जाहीर केले. Income Tax India च्यावतीने जारी करण्यात आलेल्या सल्लापत्रात ही घोषणा करण्यात आली आहे.बंधनकारक आहे. न जोडलेले पॅन क्रमांक १ एप्रिल २०२३ पासून निष्क्रिय होतील.

Income tax

 या नागरिकांना असेल सूट….

मे २०१७ रोजी केंद्रीय वित्त मंत्रालयाने एक अधिसूचना जारी करून सवलत श्रेणीतील व्यक्तींची यादी जारी केली होती. त्यानुसार, आसाम, जम्मू-काश्मीर आणि मेघालयाचे रहिवासी, Income Tax India कायदा १९६१ नुसार अनिवासी नागरिक, ८० वर्षांचे किंवा त्यापेक्षा अधिक वयाचे नागरिक तसेच भारताचे नागरिक नसलेल्या व्यक्ती यांचा या यादीत समावेश आहे. या यादीतील लोकांना पॅन कार्ड आधारशी जोडण्यातून सूट देण्यात आलेली आहे. त्यांना आजचे सल्लापत्र लागू नाही.

Income tax

पॅनकार्ड रद्द झाल्यास अडचण होणार…

PAN CARD निष्क्रिय झाल्यास नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. पॅन कार्ड शिवाय पुर्ण होणारे कोणतेही काम पूर्ण करू शकणार नाही जसे की, Income Tax  विवरणपत्र भरता येणार नाही. प्रलंबित विवरणपत्रे प्रक्रियान्वित होणार नाहीत. करही वाढीव दराने भरावा लागेल. अशा व्यक्तींना बँका आणि अन्य वित्तीय व्यवहारंमध्ये समस्यांचा सामना करावा लागेल.

अत्यंत महत्वाची बातमी????????…

नवीन शैक्षणिक धोरण जाहीर ; १० वी वर्गाचे बोर्ड रद्द…

आयकर अधिनियम,1961 के अनुसार, सभी पैन धारकों के लिए जो छूट की श्रेणी में नहीं आते हैं, 31.03.2023 से पहले अपने पैन को आधार से जोड़ना अनिवार्य है। जो पैन आधार से नहीं लिंक किए गए हैं,वे पैन 01.04.2023 से निष्क्रिय हो जाएंगे।
जो अनिवार्य है,वह आवश्यक है। देर न करें, आज ही लिंक करें! pic.twitter.com/cYBcdImQMw

— Income Tax India (@IncomeTaxIndia) December 24, 2022

Spread the love
Tags: #Aadhar Card#Income tax India#march 2023#PAN CARD#आधार कार्ड#पॅन कार्डआयकर विभाग
ADVERTISEMENT
Previous Post

TV अभिनेत्रीने सेटवर गळफास घेऊन केली आत्महत्या ; मुंबईतील घटना

Next Post

जळगाव शहरातील घटना ; वाहनाखाली चिरडल्याने दोन युवक ठार !

Related Posts

Power Stocks Rally India Q4: Q4 निकालांपूर्वी पॉवर सेक्टरमध्ये उत्साह, कोणते शेअर्स देतील रिटर्न?

April 17, 2026
Health Insurance India: HDFC ERGO कडून ‘No Limit Coverage’ हेल्थ प्लॅन लॉन्च; ₹26 प्रतिदिनात विमा!

April 11, 2026
IBC Amendment Act 2026: कर्जदारांना मिळाले मोठे अधिकार : बँकिंग सेक्टरसाठी मोठी बातमी!

April 7, 2026
RBI च्या नियमात मोठा बदल : तुमचे चेक काही तासात होतील क्लिअर

August 16, 2025
Donald Trump Tariffs Effect : सोनं थेट १० हजारांनी महागणार? जागतिक बाजारात दर उसळले!

August 9, 2025
STAR Health Insurance कडून अनलिमिटेड कव्हरेज आणि परवडणाऱ्या योजना

August 5, 2025
Next Post
जळगाव शहरातील घटना ; वाहनाखाली चिरडल्याने दोन युवक ठार !

जळगाव शहरातील घटना ; वाहनाखाली चिरडल्याने दोन युवक ठार !

ताज्या बातम्या

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us