शिवसेनेत पत्रकार भुवनेश दुसाने यांचा आ. किशोरअप्पा पाटिलांच्या हस्ते प्रवेश
पाचोरा, दि.९ सप्टेंबर २०२५ – गेल्या बारा-तेरा वर्षांपासून पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत राहून पत्रकार संघटनेच्या माध्यमातून पत्रकार बांधवांसाठी कल्याणकारी उपक्रम राबविणारे ...