देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतरांवर सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी…
मुंबई,(प्रतिनिधी)- एका गुन्हेगाराला पाठीशी घालण्याकरिता प्रयत्न होतं असून देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतरांवर पोलिसांवर दबाव आणला म्हणून सरकारी कामात अडथळा आणल्या ...