NCP MLA Disqualification Case : निकाल देण्यासाठी राहुल नार्वेकरांना दिली फेब्रुवारीत ‘या’ तारखेपर्यंत मुदतवाढ
राष्ट्रवादी काँग्रेस आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्णय घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना १५ फेब्रुवारीपर्यंत मुदत दिली आहे. या खटल्याच्या ...