कन्नड घाटाच्या वाहतूक कोंडीबाबत औरंगाबाद खंडपीठाचा मोठा निर्णय ; घाटातून ‘या’ वाहनांवर घातली बंदी
चाळीसगाव । कन्नड (औट्रम) घाटात होणाऱ्या वाहतूक कोंडीबाबतच्या दाखल जनहित याचिकेवर औरंगाबाद खंडपीठात सुनावणी पार पडली असून यादरम्यान, न्यायालायने कन्नड-चाळीसगाव ...