Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

Shocking news ; दोन विद्यार्थ्यांकडून वर्गातच विद्यार्थिनीवर आळीपाळीने अत्याचार, मुंबईतील घटना

najarkaid by najarkaid
December 2, 2022
in Uncategorized
0
धक्कादायक ; केळीच्या शेतात घेवुन जावुन केला बलात्कार ; १९ वर्षीय मुलगी गरोदर ; यावल तालुक्यातील घटना
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई,(प्रतिनिधी)- मुंबईतील माटुंगा येथून एक Shocking news समोर आली असून या घटनेने मुंबई हादरली आहे, ८ वी च्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या दोन विद्यार्थ्यांनी आपल्याच क्लासमेट असलेल्या १३ वर्षीय मुलीवर आळीपाळीने लैंगिग अत्याचार केल्याची घटना घडली.

मुंबईत वर्गातच दोन विद्यार्थ्यांकडून विद्यार्थिनीवर लैंगिग अत्याचार

माटुंग्यातील नगरपालिकेची शाळा…

माटुंगा नगरपालिकेच्या एका शाळेत ८ वी वर्गात शिकणाऱ्या दोन विद्यार्थ्यांकडून हा अत्याचार झाला असून वर्गातील इतर विद्यार्थी डान्सच्या तासासाठी वर्गा बाहेर गेले असता दोन विद्यार्थ्यांनी आपल्याच वर्गात शिकणाऱ्या १३ वर्षीय विद्यार्थिनीवर भर वर्गात लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक Shocking घटना घडली.पीडित मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी दोन विद्यार्थ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

सोमवारी सायंकाळी वर्गातील अन्य विद्यार्थी डान्सच्या तासासाठी वर्गाबाहेर गेले असता बरं वाटत नसल्याने पीडित विद्यार्थिनी वर्गातच थांबली,याचा गैरफायदा घेत वर्गातीलच दोन अल्पवयीन मुलांनी दरवाजा लावून घेत तिच्यावर आळीपाळीने लैंगिक अत्याचार केले. त्यांच्या तावडीतून सुटका होताच विद्यार्थिनीने दप्तर घेऊन थेट घर गाठले. त्यानंतर तिने शाळेत जाण्यास नकार दिला. वहिनीने विश्वासात घेत चौकशी केल्यावर धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

या ???????? बातम्या देखील वाचा… एक क्लिक करून

मुंबईत कोरियन युट्युबर तरुणीसोबत घडली संतापजनक घटना, Video झाला व्हायरल

गुजरात निवडणुकीत पैशांचा पूर, मतदानाआधी सापडले 290 कोटींचे घबाड

Social Media हॅकर्सच्या निशाण्यावर, तुमचे खाते असे करा सुरक्षित

टॅक्स रिटर्न, कर्ज प्रकरण आणि ATMच्या नियमात बदल; पहा संपूर्ण माहिती एका क्लिकवर

मित्राच्या घरी पार्टीच आयोजन, तरुणीने केलं मद्यपान, नंतर तिच्यासोबत घडलं भयंकर

सावधान! फास्ट फूड खाताय, तर तुम्हालाही होऊ शकतो गंभीर आजार

चिंता सोडा ; गायरान जमिनीवरील गरीबांची घरे अतिक्रमण काढण्याबाबत राज्यशासनाने घेतला मोठा निर्णय !

आता बिनशेती (NA) परवानगीची पद्धत झाली सोपी ; महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 चे कलम 42 मध्ये सुधारणा

श्रीमंत लोकांचे देशातून पलायन, वर्षभरात इतके कोट्यधीश विदेशात झाले स्थायिक

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगाव मनपा आयुक्त विद्या गायकवाड यांच्या बदलीला स्थगिती

Next Post

अग्निवीरांना ‘या’ कंपन्यांमध्ये मिळणार नोकरी; विशेष राखीव कोट्याची तरतूद करणार

Related Posts

Arogya Vibhag Bharti 2026: महाराष्ट्र आरोग्य विभागात 1440 अधिकारी पदांसाठी मेगाभरती

March 28, 2026
राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

March 27, 2026
मंत्री नरहरी झिरवाळांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

March 25, 2026
IRCTC Ticket Refund Policy: Indian Railways चे मोठे बदल; तिकीट रद्द करण्याचे नवे नियम लागू

March 24, 2026
Farmer Loan : खुशखबर... शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

Farmer Loan : खुशखबर… शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

March 24, 2026
Western Railway Recruitment 2026

Western Railway Recruitment 2026 | 10वी पास उमेदवारांसाठी 5349 जागांची मोठी भरती

March 23, 2026
Next Post
अग्निवीरांना ‘या’ कंपन्यांमध्ये मिळणार नोकरी; विशेष राखीव कोट्याची तरतूद करणार

अग्निवीरांना 'या' कंपन्यांमध्ये मिळणार नोकरी; विशेष राखीव कोट्याची तरतूद करणार

ताज्या बातम्या

Jalgaon Weather Alert: जळगाव जिल्ह्याला पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा; IMD कडून येलो अलर्ट

Jalgaon Weather Alert: जळगाव जिल्ह्याला पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा; IMD कडून येलो अलर्ट

March 28, 2026
ACB Trap 🚨 2 लाखांची लाच घेताना अधिकारी अटक!

ACB Trap : २ लाखांची लाच घेताना प्रांतधिकाऱ्याला अटक; ACB ची कारवाई

March 28, 2026
Sports Authority of India मध्ये 323 पदांसाठी भरती जाहीर!

Sports Authority of India मध्ये 323 पदांसाठी भरती जाहीर!

March 28, 2026
Arogya Vibhag Bharti 2026: महाराष्ट्र आरोग्य विभागात 1440 अधिकारी पदांसाठी मेगाभरती

Arogya Vibhag Bharti 2026: महाराष्ट्र आरोग्य विभागात 1440 अधिकारी पदांसाठी मेगाभरती

March 28, 2026
राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

March 27, 2026
PM Internship Scheme 2026: तरुणांसाठी मोठी संधी! ‘प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना २०२६’ साठी अर्ज सुरू

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us