Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

SBI चे ग्राहक आहात का? असाल तर अशाप्रकारे घेऊ शकाल 2 लाख रुपयांचा फायदा

Editorial Team by Editorial Team
October 1, 2021
in राष्ट्रीय
0
SBI ने आपल्या सर्व ग्राहकांसाठी जारी केली महत्वाची माहिती ; जाणून घ्या अन्यथा….
ADVERTISEMENT

Spread the love

नवी दिल्ली । जर तुमचे देखील स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये खाते असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. खरं तर, SBI आपल्या ग्राहकांना 2 लाख रुपयांपर्यंत फ्री इन्शुरन्स देते आहे. जन धन खात्यांच्या खातेधारकांना बँक ही सुविधा पुरवत आहे. प्रधानमंत्री जन धन योजना वर्ष 2014 मध्ये सुरू करण्यात आली. ही योजना आर्थिक सेवा, बँकिंग बचत आणि ठेवी खाती, क्रेडिट, विमा, पेन्शन आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना परवडणाऱ्या पद्धतीने उपलब्ध करून देते.

SBI बँकेकडून जन धन ग्राहकांना रुपे जनधन कार्डची सुविधा दिली जाते. या कार्डवर बँक ग्राहकांना 2 लाख रुपयांपर्यंत ऍक्सिडेंशिअल इन्शुरन्स कव्हरची सुविधा देत आहे. रुपे कार्डच्या मदतीने तुम्ही खात्यातून पैसे काढू शकता आणि खरेदी देखील करू शकता.

यामध्ये आपले बेसिक सेव्हिंग अकाउंट हे जन धन योजना खात्यात ट्रान्सफर करण्याचा पर्याय देखील आहे. ज्यांच्याकडे जन धन खाते आहे, त्यांना बँकेकडून RuPay PMJDY कार्ड मिळते. 28 ऑगस्ट 2018 पर्यंत उघडलेल्या जन धन खात्यांवर जारी केलेल्या RuPay PMJDY कार्डसाठी विमा रक्कम 1 लाख रुपये असेल. 28 ऑगस्ट 2018 नंतर जारी करण्यात आलेल्या RuPay कार्डवर 2 लाख रुपयांपर्यंत ऍक्सिडेंशिअल कव्हर बेनिफिट उपलब्ध होईल.

क्लेम कसा करायचा ते जाणून घ्या?
या योजनेअंतर्गत पर्सनल ऍक्सिडेंशिअल पॉलिसीमध्ये भारताबाहेरील घटनेचाही समावेश आहे. आवश्यक कागदपत्रे सादर केल्यावर विमा रकमेनुसार क्लेम भारतीय रुपयांमध्ये भरला जाईल. कोर्टाच्या आदेशानुसार लाभार्थी कार्डधारक किंवा कायदेशीर वारसांच्या खात्यात नॉमिनेशन देखील होऊ शकतो.

अशा प्रकारे उघडा खाते
जर तुम्हाला तुमचे नवीन जन धन खाते उघडायचे असेल तर तुम्ही जवळच्या बँकेत जाऊन हे काम सहजपणे करू शकता. यासाठी तुम्हाला बँकेत एक फॉर्म भरावा लागेल. नाव, मोबाईल नंबर, बँकेच्या शाखेचे नाव, अर्जदाराचा पत्ता, नामनिर्देशित, व्यवसाय / रोजगार आणि वार्षिक उत्पन्न आणि आश्रितांची संख्या, एसएसए कोड किंवा वॉर्ड क्रमांक, गाव कोड किंवा टाऊन कोड इत्यादी द्यावे लागतील.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

अंगावर वीज कोसळल्याने एकाचा मृत्यू, डों.कठोरा येथील घटना

Next Post

महावितरणच्या विद्युत सहाय्यक पदांचा निकाल जाहीर

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Next Post
महावितरणच्या विद्युत सहाय्यक पदांचा निकाल जाहीर

महावितरणच्या विद्युत सहाय्यक पदांचा निकाल जाहीर

ताज्या बातम्या

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us