Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आई भवानी देवराई मध्ये “रक्षाबंधन व वृक्षाबंधन” असा अनोखा उत्सव साजरा

इतिहास अभ्यासक डॉ. विश्वजीत सिसोदिया यांच्या संकल्पनेतून व त्यांच्या मित्रांच्या सहकार्यातून उत्सव साजरा

najarkaid by najarkaid
August 9, 2025
in जळगाव
0
इतिहास अभ्यासक डॉ. विश्वजित सिसोदिया यांच्या संकल्पनेतून व त्यांच्या मित्रपरिवाराच्या सहकार्यातून आई भवानी देवराई मध्ये "रक्षाबंधन व वृक्षाबंधन" असा अनोखा उत्सव साजरा

Spread the love

जामनेर,(प्रतिनिधी)-जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात मोयगाव आणि पिंपळगाव गोलाई यांच्या मधोमध वसलेली ‘आई भवानी देवराई’ पर्यावरण संवर्धनाचे जिवंत उदाहरण बनली आहे. रक्षाबंधनाच्या पवित्र दिवशी येथील नागरिकांनी एक अनोखी परंपरा जपत ‘रक्षाबंधन ते वृक्षाबंधन’ हा उपक्रम साजरा केला.

इतिहास अभ्यासक डॉ. विश्वजित सिसोदिया यांच्या संकल्पनेतून व त्यांच्यामित्रपरिवाराच्या सहकार्यातून आई भवानी देवराई मध्ये "रक्षाबंधन व वृक्षाबंधन" असा अनोखा उत्सव साजरा
इतिहास अभ्यासक डॉ. विश्वजित सिसोदिया यांच्या संकल्पनेतून व त्यांच्या
मित्रपरिवाराच्या सहकार्यातून आई भवानी देवराई मध्ये “रक्षाबंधन व वृक्षाबंधन” असा अनोखा उत्सव साजरा

या उपक्रमात स्थानिक महिला, विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी उत्साहाने सहभाग घेतला. या वृक्षा बंधनाच्याप्रसंगी सौ.सुनदाताई पाटील , डॉ.स्नेहा राजपूत,सौ.मायाताई पाटील,कु.पूजा पाटील,कु.देवयानी सिसोदिया,कु.गौरी कवळे या भगिनींसह वृक्ष मित्रमंडळी मधील जीवनसिंग पाटील, पृथ्वीराज पाटील, गजानन कछवाह, सोपान कवळे , स्वराज सिसोदिया इत्यादी मंडळी उपस्थित होती.  भावंडांच्या नात्याबरोबरच निसर्गाशी असलेल्या नात्याचा उत्सव साजरा करत देवराईतील वृक्षांना राखी बांधण्यात आली. या वेळी प्रत्येक सहभागीने वृक्षांचे रक्षण आणि संवर्धन करण्याची शपथ घेतली.

या प्रसंगी इतिहास अभ्यासक डॉ. विश्वजीत सिसोदिया यांनी सांगितले की, “आई भवानी देवराईत आतापर्यंत तीन हजारांहून अधिक वृक्ष लावण्यात आले असून, त्यांचे संवर्धन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. ही देवराई केवळ श्रद्धेचे नव्हे तर पर्यावरणाचेही रक्षण करते.” याप्रसंगी जीवनसिंग पाटील, गजानन कछवाह,सौ.सुनंदाताई पाटील व कु.पूजा यांनी वृक्षारोपणाचे महत्त्व विशद केले.
या आगळ्या-वेगळ्या उपक्रमामुळे पर्यावरण संवर्धनाचा संदेश थेट जनतेपर्यंत पोहोचला आहे. धार्मिक परंपरा आणि निसर्गसंवर्धन यांचा सुंदर संगम पुढील पिढ्यांना प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.

Spread the love
Tags: #ClimateAction#EcoFriendly#EnvironmentProtection#GoGreen#GreenIndia#NatureLove#NatureProtection#PlantATree#Rakshabandhan#SaveTrees#SustainableFuture#TreeAwareness#TreeConservation#TreeFestival#Vrakshabandhan
ADVERTISEMENT
Previous Post

Donald Trump Tariffs Effect : सोनं थेट १० हजारांनी महागणार? जागतिक बाजारात दर उसळले!

Next Post

भडगाव शहरातील पारोळा-चाळीसगाव चौफुलीवर भडगांव पोलिसांची नाकाबंदी

Related Posts

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत जयवंत भोईटे यांची उमेदवारी; इतर संस्था मतदारसंघातून अर्ज दाखल

October 31, 2026
माध्यमिक विद्यालय दोनगावचे मुख्याध्यापक प्रकाश पाटील यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

October 21, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
Next Post
भडगाव शहरातील पारोळा-चाळीसगाव चौफुलीवर भडगांव पोलिसांची नाकाबंदी

भडगाव शहरातील पारोळा-चाळीसगाव चौफुलीवर भडगांव पोलिसांची नाकाबंदी

ताज्या बातम्या

नांदागाव येथे महाराणा प्रतापसिंहजींच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे उत्साहात लोकार्पण

November 1, 2026
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत जयवंत भोईटे यांची उमेदवारी; इतर संस्था मतदारसंघातून अर्ज दाखल

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत जयवंत भोईटे यांची उमेदवारी; इतर संस्था मतदारसंघातून अर्ज दाखल

October 31, 2026

Create AI Girlfriend From Scratch with Intuitive Builder in English | United States

October 28, 2026

eu casino erfahrung A Practical Guide to European Casinos

October 31, 2026

https://play-bun.online/ Handles a Busy Background Better Than Most for Smooth Gameplay

October 21, 2026
माध्यमिक विद्यालय दोनगावचे मुख्याध्यापक प्रकाश पाटील यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

माध्यमिक विद्यालय दोनगावचे मुख्याध्यापक प्रकाश पाटील यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

October 21, 2026
Load More

2

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us