Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

PM मोदींच्या अध्यक्षतेखाली मोठा निर्णय, कृषी कायदे मागे घेण्यास मंत्रिमंडळाची मंजुरी 

Editorial Team by Editorial Team
November 24, 2021
in राष्ट्रीय
0
PM मोदींच्या अध्यक्षतेखाली मोठा निर्णय, कृषी कायदे मागे घेण्यास मंत्रिमंडळाची मंजुरी 
ADVERTISEMENT

Spread the love

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (२४ नोव्हेंबर) केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला असून सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कृषी कायदा मागे घेण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. यानंतर 29 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनात हे तीन कायदे अधिकृतपणे मागे घेण्याची प्रक्रिया सुरू होणार असून त्यासाठी सरकार विधेयक आणणार आहे.

पीएम मोदींनी कायदा मागे घेण्याची घोषणा केली होती
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 19 नोव्हेंबर रोजी देशाला संबोधित करताना नवीन कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली होती. यासोबतच पीएम मोदींनी कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांच्या घरी जाण्याचे आवाहन केले आणि एमएसपी प्रभावी आणि पारदर्शक करण्यासाठी समिती स्थापन करण्याची घोषणा केली.

PM नरेंद्र मोदी म्हणाले होते, ‘MSP अधिक प्रभावी आणि पारदर्शक बनवण्यासाठी, भविष्याचा विचार करून अशा सर्व विषयांवर निर्णय घेण्यासाठी एक समिती स्थापन केली जाईल. या समितीमध्ये केंद्र सरकार, राज्य सरकार, शेतकरी, कृषी शास्त्रज्ञ, कृषी अर्थतज्ज्ञ यांचे प्रतिनिधी असतील.

शेतकऱ्यांचे आंदोलन आता संपणार का?
पीएम मोदींनी कृषी कायदा मागे घेण्याची घोषणा केल्यानंतरही शेतकरी संघटनांनी आंदोलन मागे न घेण्याचा निर्णय घेतला होता आणि संसदेची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे सांगितले होते. आता मोदी मंत्रिमंडळाने कृषीविषयक कायदे मागे घेण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिल्यानंतर शेतकऱ्यांचे आंदोलन संपणार का, हा प्रश्न आहे.

शेतकरी वर्षभरापासून धरणे धरून बसले आहेत
नवीन कृषी कायद्याच्या विरोधात गेल्या वर्षभराहून अधिक काळ शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू असून शेतकरी दिल्लीच्या सीमेवरच ठाण मांडून आहेत. यापूर्वी सरकारने कायद्यात बदल करण्याची घोषणा केली होती. याबाबत सरकार आणि शेतकरी यांच्यात अनेकवेळा चर्चेच्या फेऱ्या झाल्या, पण तोडगा निघू शकला नाही.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

एसटीच्या विलीनीकरणावर शरद पवारांचे मोठं विधान; म्हणाले…

Next Post

धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने प्रौढाचा जागीच मृत्यू

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Next Post
दुर्दैवी ! शाळकरी विद्यार्थ्याचा विहीरीत बुडून मृत्यू, कुऱ्हाड येथील घटना

धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने प्रौढाचा जागीच मृत्यू

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त उद्या जळगावात भव्य सामाजिक कार्यक्रम

July 11, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेड़ी की जयंती पर कल जळगांव में भव्य कार्यक्रम

AI शिकण्याची सुवर्णसंधी! विद्यार्थी, पालक, शिक्षक, नोकरदारांसाठी MKCL कडून मोफत 60 मिनिटांचा AI मास्टरक्लास

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us