Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

Mukhyamantri Mazi ladki bahin ; 2100 रुपये मिळणार, पण कधी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले..

najarkaid by najarkaid
December 6, 2024
in राज्य
0
ब्रेकिंग ; महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस
ADVERTISEMENT

Spread the love

Mukhyamantri Mazi ladki bahin scheme : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत लाडक्या बहिणींना पुढील हप्ता कधी मिळणार, योजना पुढे सुरु राहील की नाही, यापूर्वी लाभ घेतलेल्या लाडक्या बहिणींची कागदपत्रे फेरतपासणी करून निकषात न बसणाऱ्या लाभार्थ्यांना वगळण्यात येण्याच्या चर्चा सुरु असतांना शपथविधी नंतर नवनियुक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिली पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेतमध्ये त्यांनी लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची घोषणा केली आहे. (mukhyamantri mazi ladki bahin scheme apply online)

विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या विजयात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा महत्त्वाचा वाटा होता.याबाबत महायुतीला मिळालेल्या भरगोस यशानंतर महायुतीने जाहिर आभारही मानले होते. Eknath shinde  सरकारमध्ये या योजनेच्या अंतर्गत 18 ते 60 वयोगटातील पात्र महिलांच्या बँक खात्यात महिना 1500 रुपये देण्यात आले. ही रक्कम 2100 करण्याचं आश्वासन महायुतीनं विधानसभा निवडणुकी दरम्यान आपल्या जाहीरनाम्यात दिलं होतं.(mukhyamantri majhi ladki bahin scheme online form)

दरम्यान त्या आधीच नवं ‘लाडकी बहीण’ mukhyamantri mazi ladki bahin scheme  योजनेतील लाभार्थ्यांची छाननी होणार असल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाल्या होत्या. मुख्यमंत्री फडणवीस यांनी याबाबत पहिल्याच पत्रकार परिषदेत महत्त्वाची घोषणा केली आहे.(mukhyamantri mazi ladki bahin scheme online apply)

2100 रुपये देणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 

लाडकी बहीण योजना (mukhyamantri mazi ladki bahin scheme)  आम्ही सुरुच ठेवणार आहोत. महिलांना महिना 2100 रुपये देणार आहोत. आम्ही या योजनेच्या बजेटचा आढावा घेऊ. त्याचबरोबर जी आश्वासनं दिली ती पूर्ण करु, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. त्याचबरोबर निकषाच्या बाहेर कुणी असेल तर त्यांना वगळण्यात येणार असल्याचं स्पष्टीकरण त्यांनी केलं. निकषाच्या बाहेरील कुणी या योजनेचा लाभ घेतला असेल तर त्याचा फेरविचार करु. पण, या योजनेचा सरसकट फेरविचार करण्याची घोषणा नाही, असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

Spread the love
Source: Pravin sapkale
ADVERTISEMENT
Previous Post

महाराष्ट्रात देवेंद्र पर्व सुरु! फडणवीसांनी मुख्यमंत्रिपदाची घेतली शपथ

Next Post

बालरंगभूमी परिषदेचे ‘बालरंगभूमी संमेलन’ पुणे येथे २० ते २२ डिसेंबर रोजी होणार

Related Posts

Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

March 30, 2026
Maharashtra Crime News Today: अमरावतीत क्रूरतेचा कळस, तरुणीवर सामूहिक बलात्कार; १२ तासांत ५ आरोपी अटकेत

SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

Maharashtra HSC Result 2026 Expected Date and Time: 10वी-12वी निकालाबाबत मोठी अपडेट

March 29, 2026
Pune Police Bharti Death: पोलीस भरती दरम्यान मृत्यू! मैदानावर हृदयद्रावक घटना

March 28, 2026
ACB Trap 🚨 2 लाखांची लाच घेताना अधिकारी अटक!

ACB Trap : २ लाखांची लाच घेताना प्रांतधिकाऱ्याला अटक; ACB ची कारवाई

March 28, 2026
Next Post
बालरंगभूमी परिषदेचे ‘बालरंगभूमी संमेलन’ पुणे येथे २० ते २२ डिसेंबर रोजी होणार

बालरंगभूमी परिषदेचे 'बालरंगभूमी संमेलन' पुणे येथे २० ते २२ डिसेंबर रोजी होणार

ताज्या बातम्या

दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

March 30, 2026
Maharashtra Crime News Today: अमरावतीत क्रूरतेचा कळस, तरुणीवर सामूहिक बलात्कार; १२ तासांत ५ आरोपी अटकेत

Maharashtra Crime News Today: अमरावतीत क्रूरतेचा कळस, तरुणीवर सामूहिक बलात्कार; १२ तासांत ५ आरोपी अटकेत

March 30, 2026
SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

March 30, 2026
दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us