Mouth Cancer Symptoms | गुटखा, तंबाखू, सिगारेट व मादक पदार्थ सेवन केल्यामुळे तोंडाचा कॅन्सर होऊ शकतो. पण सुरुवातीची लक्षणे ओळखल्यास उपचार शक्य. जाणून घ्या Mouth Cancer Symptoms कारणं, चाचण्या आणि उपाय.

Mouth Cancer होणार असेल तर सुरुवातीलाच दिसतात ‘ही’ १५ Symptoms – गुटखा, तंबाखू, सिगारेट सेवन करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी
तोंडाचा कर्करोग (Oral Cancer) हा एक जीवघेणा पण टाळता येणारा आजार आहे. गुटखा, तंबाखू, सिगारेट, हुक्का आणि इतर मादक पदार्थांच्या सेवनामुळे तोंडाच्या ऊतींमध्ये अनियंत्रित पेशी वाढू लागतात आणि (Mouth Cancer) तोंडाचा कॅन्सर होतो. पण हेच एकमेव कारण नाही. योग्य वेळी लक्षणे ओळखली तर उपचार शक्य आहेत.
हे पण वाचा: Low Sodium Salt ; सावधान…जास्त मीठ खातायं, उच्च रक्तदाब, लकवा, हृदयरोग, मूत्रपिंड विकार यांचा धोका

तोंडाचा कॅन्सर (Mouth Cancer)म्हणजे काय?
तोंडाच्या कोणत्याही भागात होणारा कर्करोग म्हणजे (Mouth Cancer)तोंडाचा कॅन्सर. यामध्ये ओठ, जीभ, टाळू, गालांचा आतील भाग, घसा आणि हिरड्या येतात. या ठिकाणी सुरुवातीला किरकोळ वाटणारी लक्षणे पुढे जाऊन गंभीर होऊ शकतात.
हे पण वाचा: Oppo Reno 15 Pro 5G मोबाईल Launched in India ;108MP Camera, 8000mAh Battery फक्त ₹13,999 मध्ये!
सुरुवातीची Mouth Cancer Symptoms कोणती?
सुरुवातीला खालील 15 लक्षणे दिसल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक:
1. तोंडात २ आठवड्यांपेक्षा जास्त काळ न भरणारे फोड किंवा जखम
2. गालाच्या आत किंवा हिरड्यांवर जाड ठिपके
3. पांढरे किंवा लालसर डाग
4. बोलताना, खाताना किंवा गिळताना त्रास
5. दात सैल होणे किंवा सहज पडणे
6. घशात सतत दुखणे
7. एकतर्फी कान दुखणे
8. जबड्यात सूज
9. तोंडातून वारंवार रक्त येणे
10. आवाज बदलणे
11. दुर्गंधीयुक्त श्वास
12. वजन अचानक कमी होणे
13. सतत भूक न लागणे
14. घशात गाठ येणे
15. तोंडाची हालचाल करताना त्रास होणे
ही सर्व Mouth Cancer Symptoms आहेत जी सुरुवातीलाच ओळखल्यास उपचार सोपे होतात.

कॅन्सर कसा शोधावा?
तोंडाच्या कॅन्सरचे निदान करण्यासाठी बायोप्सी, MRI, CT Scan, आणि PET Scan केल्या जातात. यामुळे कॅन्सरचा टप्पा आणि त्याचा प्रसार किती झाला आहे हे समजते.
हे पण वाचा : PM Kisan Samman Nidhi: ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार नाही 20 वा हप्ता – तुमचं नाव यादीत आहे का?
तोंडाच्या कॅन्सरवर उपचार कसे होतात?
1. शस्त्रक्रिया (Surgery) – कॅन्सरची गाठ काढण्यासाठी
2. रेडिओथेरपी (Radiotherapy) – कॅन्सर पेशी मारण्यासाठी
3. केमोथेरपी (Chemotherapy) – शरीरात पसरलेल्या कॅन्सर पेशींवर नियंत्रणासाठी
उपचार यशस्वी होण्यासाठी Mouth Cancer Symptoms लवकर ओळखणे आवश्यक आहे.

हे पण वाचा: : आता ‘या’ लाडक्या बहिणींना मिळणार नाही १५०० रुपये
अमली पदार्थ सेवन केल्याने का होतो कॅन्सर?
गुटखा, सिगारेट, तंबाखू यामध्ये निकोटिन, कार्सिनोजेनिक रसायने आणि तंबाखूचे विषारी घटक असतात. हे रसायने तोंडाच्या पेशींवर दीर्घकालीन परिणाम करतात. शरीरातील DNA बदलतात आणि कर्करोगाला निमंत्रण देतात.
हे पण वाचा :महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा अलर्ट!
सवय मोडण्यासाठी उपाय काय?
1. निकोटिन रिप्लेसमेंट थेरपी वापरा(जसे की निकोटिन गम)
2. काउंसेलिंग घ्या – मानसिक तयारी महत्वाची
3. योग आणि ध्यान – व्यसनमुक्त होण्यासाठी उपयुक्त
4. डिटॉक्स डाएट – शरीरातील विषारी घटक काढून टाका
5. परिवाराचा आणि मित्रांचा पाठिंबा – व्यसनमुक्तीमध्ये खूप उपयोगी
हे पण वाचा : WCL India vs Pakistan Legends सामना रद्द : भारतीय खेळाडूंचा विरोध
महाराष्ट्रात बंदी असूनही गुटख्याची विक्री सुरु?
महाराष्ट्रात गुटखा विक्रीवर बंदी आहे, तरीही अनेक ठिकाणी बेकायदेशीरपणे गुटखा विकला जातो. पॅकिंगवर स्पष्ट लिहलेले असते की “हे सेवन केल्यास Mouth Cancer होऊ शकतो”, तरीही नागरिक त्याचा वापर करत आहेत.ही सामाजिक आणि आरोग्याची मोठी समस्या आहे. यावर सरकार, पोलीस आणि जनतेने मिळून उपाय शोधणे गरजेचे आहे.

Mouth Cancer कॅन्सर टाळण्यासाठी उपाय
1) तंबाखू, गुटखा, सिगारेट, अल्कोहोल यांचे सेवन बंद करा
2) दर 6 महिन्यांनी तोंडाची वैद्यकीय तपासणी करा
3) फळे, भाज्या आणि प्रोटीनयुक्त आहार घ्या
4) तोंडाची नियमित स्वच्छता ठेवा – ब्रश, गार्गल, डेंटल चेकअप
5) HPV संसर्गापासून बचाव करा
तोंडाचा कॅन्सर गंभीर पण टाळता येण्याजोगा आहे. Mouth Cancer Symptoms सुरुवातीलाच ओळखा, वेळेत उपचार घ्या आणि आरोग्याचे संरक्षण करा. व्यसन टाळा आणि इतरांनाही जागरूक करा.
सर्वाधिक वाचल्या जाणाऱ्या बातम्या… तुम्ही वाचल्यात का?
WCL India vs Pakistan Legends सामना रद्द : भारतीय खेळाडूंचा विरोध
PM Kisan Samman Nidhi: ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार नाही 20 वा हप्ता – तुमचं नाव यादीत आहे का?
Oppo Reno 15 Pro 5G मोबाईल Launched in India ;108MP Camera, 8000mAh Battery फक्त ₹13,999 मध्ये!
Jalgaon news : आमच्या मुलीला गळफास देऊन मारलं? आईचा अश्रूंनी भरलेल्या आवाजात आक्रोश!
“Supreme Court ची थेट विचारणा – ‘हॉटेलमध्ये वारंवार गेलीस कशासाठी?’”
Lumpy Skin Disease Alert in Jalgaon – जळगाव जिल्ह्यात लंपीचा धोका वाढतोय
Maharashtra Teacher Quality Award | आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी नवे निकष!
Maratha Reservation | मराठा आरक्षण अंतिम सुनावणी, मोठी अपडेट वाचा
Maintenance and Welfare of Parents Act : जळगावमध्ये कायद्याची प्रभावी अंमलबजावणी
Illegal Relationship Murder |मुंबईत वाद, डेटिंगमुळे हत्या : वाढत्या गुन्हेगारीने वाढतेय चिंता
Ladki Bahin Yojana ; राज्यातील ‘या’ जिल्ह्यात ५७ हजार अर्ज बाद, तुमच्याही जिल्ह्यात छाननी होणार?
आता ‘या’ लाडक्या बहिणींना मिळणार नाही १५०० रुपये
‘त्या’ रात्री नवऱ्याने बघितलं आणि… xtra marital affair चा शॉकिंग एंड
Easy Guide: How to Apply for Passport | पासपोर्टसाठी अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया
Ladki Bahin Yojana Payment Status | लाडकी बहीण योजना, हप्ता जमा, यादीत नाव तपासा