Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव महापालिका निवडणूक : भाजप–शिवसेना (शिंदे गट) महायुती जाहीर, जागावाटपाचा फॉर्म्युलाही ठरला!

najarkaid by najarkaid
December 25, 2025
in जळगाव
0
जळगाव महापालिका निवडणूक : भाजप–शिवसेना (शिंदे गट) महायुती जाहीर, जागावाटपाचा फॉर्म्युलाही ठरला!
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील नगरपरिषद व नगरपालिका निवडणुकांमध्ये महायुतीने दमदार कामगिरी केल्यानंतर आता जळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी महत्त्वपूर्ण राजकीय घडामोड घडली आहे. महायुतीतील भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांनी महापालिका निवडणूक एकत्र लढण्याची अधिकृत घोषणा केली असून, जागावाटपाचा तसेच सत्तेचा ‘फॉर्म्युला’ निश्चित झाल्याची माहिती राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.
जळगाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी दोन्ही पक्ष एकत्रितपणे निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या निर्णयामुळे गेल्या काही दिवसांपासून महायुतीतील कार्यकर्त्यांमध्ये असलेला संभ्रम दूर झाला असून, निवडणूक तयारीला वेग येण्याची शक्यता आहे.

दरम्यान, महायुतीतील तिसरा घटक असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्याबाबतचा निर्णय अद्याप प्रलंबित आहे. राष्ट्रवादी काँग्रेससोबत स्वतंत्र बैठक घेऊन सविस्तर चर्चा करण्यात येणार असल्याचे संकेत भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) नेत्यांनी दिले असून, सकारात्मक निर्णय होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
हा महत्त्वपूर्ण निर्णय जळगाव एमआयडीसी परिसरातील एका खासगी हॉटेलमध्ये बुधवारी पार पडलेल्या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीला पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह आमदार सुरेश दामू भोळे (राजूमामा), आमदार मंगेश चव्हाण, खासदार स्मिताताई वाघ, माजी महापौर नितीन लढ्ढा, शिवसेना (शिंदे गट) जिल्हाध्यक्ष विष्णू भंगाळे, आमदार चंद्रकांत सोनवणे, आमदार अमोल पाटील यांच्यासह दोन्ही पक्षांचे वरिष्ठ पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

महापालिका निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यापासून भाजप–शिवसेना (शिंदे गट) युती होणार की नाही, याबाबत राजकीय वर्तुळात मोठी उत्सुकता होती. अखेर या युतीच्या घोषणेमुळे सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला असून, आगामी निवडणूक लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Spread the love
Tags: #जळगावमहानगरपालिकानिवडणूक
ADVERTISEMENT
Previous Post

इंपिरियल इंटरनॅशनल स्कूल येथे जागतिक योगा दिवस साजरा

Next Post

मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Next Post
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

ताज्या बातम्या

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us