Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

Maharashtra rain alert ; राज्यातील ‘या’ जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज!

najarkaid live by najarkaid live
August 27, 2025
in Uncategorized
0
Maharashtra rain alert ; राज्यातील 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज!

Maharashtra rain alert ; राज्यातील 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज!

ADVERTISEMENT

Spread the love

Maharashtra rain alert | बंगालच्या उपसागरातील कमी दाबामुळे महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार आहे. कोकण, घाटमाथा आणि विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला असून काही जिल्ह्यांना ऑरेंज व येलो अलर्ट जारी करण्यात आले आहेत.

बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पुन्हा एकदा मॉन्सून सक्रिय झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार असून, आज (२७ ऑगस्ट) राज्यातील अनेक भागांत मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. कोकण, घाटमाथा आणि विदर्भात विशेषतः मुसळधार सरींची शक्यता असून, काही जिल्ह्यांना ऑरेंज व येलो अलर्ट जारी करण्यात आले आहेत.

सरकारी नोकरी कुठे? वाचा –

बँक ऑफ महाराष्ट्र : 500 पदांकारिता भरती सुरू, पगार ₹93,960 इतका

नवी मुंबई महानगरपालिका भरती २०२५

NIACL Recruitment 2025: न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनीत 550 जागांसाठी मेगा भरती; 90,000 रुपये पगाराची संधी

LIC Recruitment 2025: एलआयसीमध्ये ८४१ पदांसाठी भरती सुरू, अर्ज प्रक्रिया जाणून घ्या

रेल्वे  भरती सुरू – 3115 जागा, कोणतीही परीक्षा नाही!

महाराष्ट्रात 1700 नव्या तलाठी पदांची भरती ; महत्त्वाची माहिती जाणून घ्या!

UPSC EPFO भरती 2025 : EO/AO आणि APFC 230 पदांसाठी संधी! थेट निवड पद्धतीने होणार भरती..

सुरक्षा सहाय्यक ५ हजार पदांची भरती जाहीर : १० वी पास असणाऱ्यांसाठी मोठी संधी

Teacher Recruitment 2025 : 12 हजार शिक्षक भरतीची मोठी संधी!

महाराष्ट्र जलसंपदा विभागात 1200+ पदांची मेगाभरती!
10वी, 12वी, ITI, डिप्लोमा, पदवीधर सर्वांना संधी

हवामान विभागाचा इशारा

सातारा जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर आज जोरदार पावसाचा अंदाज असून, याठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.कोकणातील मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसेच पालघर जिल्ह्यात जोरदार सरी कोसळण्याची शक्यता आहे.मध्य महाराष्ट्रातील पुणे, नाशिक आणि कोल्हापूर घाटमाथा तर विदर्भातील वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढण्याचे संकेत आहेत.

नंदूरबार, धुळे, जळगाव, संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, नागपूर, भंडारा व गोंदिया जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असल्याने येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

पावसाला पोषक स्थिती

बंगालच्या उपसागरात ओडिशा किनाऱ्यालगत कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे.समुद्र सपाटीपासून ७.६ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत असून, त्यांची तीव्रता वाढण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.या प्रणालीमुळे महाराष्ट्रातील कोकण, मध्य महाराष्ट्र व विदर्भात दमदार पावसाला पोषक हवामान तयार झाले आहे.

नागरिकांना इशारा

घाटमाथा व विदर्भात मुसळधार पावसामुळे भूस्खलन, नद्या-नाल्यांना पूर येण्याचा धोका असल्याने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन.शेतकऱ्यांनी वीज कडकडाटाच्या पार्श्वभूमीवर शेतात कामे टाळावीत.शहरी भागात पाणी साचण्याची शक्यता असल्याने स्थानिक प्रशासनाने सज्ज राहण्याचे निर्देश दिले आहेत.

या महत्वाच्या बातम्या… तुम्ही वाचल्यात का?

समुद्रात खोलवर काय असतं? | रहस्य, सुंदर आणि थरारक जग!

5 कोटींचा चेक गिफ्ट म्हणून मिळाल्यास कर लागेल का?

गुगलवर ‘व्यक्तीला कसं मारायचं’ शोधलं… आणि पत्नीने पतीचा केला खून!

  महिलेला जंगलात नेऊन तिघांकडून सामूहिक             अत्याचार

Aadhaar PAN Link कसे करावे? कोणासाठी बंधनकारक आहे? जाणून घ्या

धक्कादायक! स्पाय कॅमेराने पत्नीचे अंघोळीचे व्हिडीओ शूट ; कारण ऐकून येईल तुम्हाला चीड!

Telogen Effluvium म्हणजे काय? जाणून घ्या तात्पुरत्या केस गळतीची कारणं आणि घरगुती उपाय

जगात असा कोणता सजीव आहे जो वाऱ्यापेक्षा जलद धावतो?”

आईची चिमुकलीला बेदम मारहाण – व्हिडिओ पाहून अंगावर काटा येईल

Ladki Bahin Yojana Payment Status | लाडकी बहीण योजना, हप्ता जमा, यादीत नाव तपासा

Spread the love
Tags: #BengalBayLowPressure#HeavyRain#KonkanRain#MaharashtraRain#MaharashtraWeather#MonsoonUpdate#OrangeAlert#RainAlert#VidarbhaRain#YellowAlert
ADVERTISEMENT
Previous Post

Ganpati 2025 Muhurat – आज गणपती बाप्पाचे आगमन, योग्य मुहूर्त जाणून घ्या

Next Post

Maratha Reservation : मराठा आरक्षणाचा आणखी एक बळी; तरुणाची रेल्वेखाली आत्महत्या

Related Posts

Nagar Parishad Election 2025 : राज्यातील २४६ नगरपरिषदा व ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा

November 5, 2025
पुण्यात पुन्हा टोळीयुद्धाचा थरार | Ganesh Kale Murder Pune Crime News | Pune Gang War 2025

पुण्यात पुन्हा टोळीयुद्धाचा थरार | Ganesh Kale Murder Pune Crime News

November 2, 2025
जळगावात केंद्र-राज्य सरकारच्या योजनांचे सोमवारपासून प्रगतीशील महाराष्ट्र २०२५ या तीन दिवशीय प्रदर्शनाचे आयोजन

November 1, 2025
PM Fasal Bima Yojana Rabi 2025: महाराष्ट्रात रब्बी हंगामासाठी लागू – जाणून घ्या कोणत्या जिल्ह्यांना कोणती विमा कंपनी कव्हर करेल

बोगस शालार्थ आयडी घोटाळा : नाशिक पोलिस पथकाचा जळगावात मुक्काम, मुख्याध्यापकांना चौकशीच्या नोटिसा

October 31, 2025
India vs South Africa Final Match 2025 – भारतीय महिला क्रिकेट संघ विश्वविजेतेपदाच्या उंबरठ्यावर, पाकिस्तानी खेळाडूने वर्तवले मोठे भाकीत

मराठा आरक्षणाचा आणखी एक बळी; तरुणाची रेल्वेखाली आत्महत्या

Maratha Reservation : मराठा आरक्षणाचा आणखी एक बळी; तरुणाची रेल्वेखाली आत्महत्या

ताज्या बातम्या

Nagar Parishad Election 2025 : राज्यातील २४६ नगरपरिषदा व ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा

Nagar Parishad Election 2025 : राज्यातील २४६ नगरपरिषदा व ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा

November 5, 2025
पुण्यात पुन्हा टोळीयुद्धाचा थरार | Ganesh Kale Murder Pune Crime News | Pune Gang War 2025

पुण्यात पुन्हा टोळीयुद्धाचा थरार | Ganesh Kale Murder Pune Crime News

November 2, 2025
जळगावात केंद्र-राज्य सरकारच्या योजनांचे सोमवारपासून प्रगतीशील महाराष्ट्र २०२५ या तीन दिवशीय प्रदर्शनाचे आयोजन

जळगावात केंद्र-राज्य सरकारच्या योजनांचे सोमवारपासून प्रगतीशील महाराष्ट्र २०२५ या तीन दिवशीय प्रदर्शनाचे आयोजन

November 1, 2025
PM Fasal Bima Yojana Rabi 2025: महाराष्ट्रात रब्बी हंगामासाठी लागू – जाणून घ्या कोणत्या जिल्ह्यांना कोणती विमा कंपनी कव्हर करेल

PM Fasal Bima Yojana Rabi 2025: महाराष्ट्रात रब्बी हंगामासाठी लागू – जाणून घ्या कोणत्या जिल्ह्यांना कोणती विमा कंपनी कव्हर करेल

November 1, 2025
बोगस शालार्थ आयडी घोटाळा : नाशिक पोलिस पथकाचा जळगावात मुक्काम, मुख्याध्यापकांना चौकशीच्या नोटिसा

बोगस शालार्थ आयडी घोटाळा : नाशिक पोलिस पथकाचा जळगावात मुक्काम, मुख्याध्यापकांना चौकशीच्या नोटिसा

October 31, 2025
India vs South Africa Final Match 2025 – भारतीय महिला क्रिकेट संघ विश्वविजेतेपदाच्या उंबरठ्यावर, पाकिस्तानी खेळाडूने वर्तवले मोठे भाकीत

India vs South Africa Final Match 2025 – भारतीय महिला क्रिकेट संघ विश्वविजेतेपदाच्या उंबरठ्यावर, पाकिस्तानी खेळाडूने वर्तवले मोठे भाकीत

October 31, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us