Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

LIC पॉलिसीधारकांसाठी महत्वाची बातमी ; जाणून घ्या काय आहे?

Editorial Team by Editorial Team
September 9, 2021
in Featured, राष्ट्रीय
0
LIC मध्ये नोकरीची उत्तम संधी, रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु
ADVERTISEMENT

Spread the love

नवी दिल्ली । जर तुम्ही देखील LIC पॉलिसी घेतली असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप उपयुक्त आहे. LIC ने सर्व पॉलिसीधारकांना ट्विट करून महत्वाची माहिती जारी केली आहे. वास्तविक, पॅन कार्ड पॉलिसीशी (PAN link with LIC policy) जोडणे आवश्यक आहे. LIC ने आपल्या अधिकृत वेबसाइटवर ही माहिती दिली आहे.

सरकारने पॅन आणि आधार लिंक करण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2021 निश्चित केली आहे. बाजार नियामक SEBI नेही असाच नियम निश्चित केला आहे आणि गुंतवणूकदारांना त्यांचे पॅन आधारशी 30 सप्टेंबरपर्यंत जोडण्यास सांगितले आहे. त्याचप्रमाणे LIC ला पॅन लिंक करण्यास सांगितले आहे.

जर तुम्ही अद्याप पॉलिसी पॅनशी लिंक केली नसेल, तर तुम्ही ते घरबसल्या ऑनलाईन करू शकता. ते कसे करावे झे जाणून घेऊयात …

1. LIC च्या साइटवर पॉलिसींच्या लिस्ट सह पॅन डिटेल द्या.

2. आता तुमचा मोबाईल नंबर टाका. त्या मोबाइल क्रमांकावर LIC कडून एक OTP येईल, तो एंटर करा.

3. फॉर्म सबमिट केल्यानंतर, तुम्हाला यशस्वी रजिस्ट्रेशन रिक्वेस्टचा मेसेज मिळेल.

4. आता तुम्हाला कळेल की, तुमचा पॅन पॉलिसीशी लिंक केला गेला आहे.

 घरबसल्या पॉलिसीचे स्टेटस तपासा

>> LIC पॉलिसीचे ऑनलाइन स्टेटस जाणून घेण्यासाठी तुम्हाला आधी https://www.licindia.in/  या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल. स्टेटस जाणून घेण्यासाठी तुम्हाला येथे रजिस्ट्रेशन करावे लागेल.

>> रजिस्ट्रेशनसाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचे शुल्क भरावे लागणार नाही. यासाठी तुम्हाला तुमची जन्मतारीख, नाव, पॉलिसी क्रमांक टाकावा लागेल. एकदा रजिस्ट्रेशन केल्यानंतर, आपण आपले स्टेटस कधीही तपासू शकता.

>> तुम्हाला काही माहिती हवी असल्यास तुम्ही 022 6827 6827 वर देखील कॉल करू शकता. या व्यतिरिक्त, तुम्ही 9222492224 या क्रमांकावर LICHELP <policy number> लिहून मेसेज पाठवू शकता. यामध्ये मेसेज पाठवण्यासाठी तुमचे पैसे कापले जाणार नाहीत.

SMS द्वारे माहिती कशी मिळवायची ?

>> तुम्ही मोबाईल वरून SMS पाठवून पॉलिसीच्या स्टेटस बद्दल माहिती मिळवू शकता. यासाठी तुम्हांला 56677 वर SMS पाठवावा लागेल.

>> जर तुम्हाला पॉलिसीचा प्रीमियम जाणून घ्यायचा असेल तर तुम्ही ASKLIC PREMIUM टाइप करून 56677 या क्रमांकावर SMS पाठवू शकता.

>> जर पॉलिसी संपली असेल, तर ASKLIC REVIVAL टाइप करून SMS करावा लागेल.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

फैजपूर पत्रकार संस्थेच्या वतीने अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळींचा सत्कार

Next Post

अतुर्ली येथे आईसह मुलाचा विहिरीत बुडून मृत्यू

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

April 18, 2026
Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

April 18, 2026
संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Next Post
अतुर्ली येथे आईसह मुलाचा विहिरीत बुडून मृत्यू

अतुर्ली येथे आईसह मुलाचा विहिरीत बुडून मृत्यू

ताज्या बातम्या

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
उगवता सूर्य मावळला… पण आठवणींचा प्रकाश कायम राहील

उगवता सूर्य मावळला… पण आठवणींचा प्रकाश कायम राहील

April 24, 2026
JCL : चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्स संघ विजयी तर रावेर रॉयल्स सामन्यातून बाहेर

JCL : चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्स संघ विजयी तर रावेर रॉयल्स सामन्यातून बाहेर

April 24, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us