Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

LIC ने पॉलिसीधारकांसाठी जारी केली ‘ही’ महत्वाची माहिती, जाणून घ्या

Editorial Team by Editorial Team
September 24, 2021
in Featured, राष्ट्रीय
0
LIC ची लयभारी योजना : १३०० रुपयांच्या बचतीवर मिळणार 63 लाख, जाणून घ्या कसे
ADVERTISEMENT

Spread the love

नवी दिल्ली : जर तुम्ही एलआयसी पॉलिसी घेतली असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. देशातील एलआयसी पॉलिसीधारकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे आपल्या ग्राहकांना विविध सुविधांचा लाभ मिळावा, यासाठी एलआयसी वेगवेगळी पावले उचलत आहे. अशात पॉलिसीधारकांना त्यांचे पॅन कार्ड पॉलिसीशी जोडणे आवश्यक आहे. याबाबतची सविस्तर माहिती एलआयसीने आपल्या अधिकृत संकेतस्थळावरूनही प्रसिद्ध केली आहे.

सरकारने पॅन आणि आधार लिंक करण्याची अंतिम तारीख ३१ मार्च २०२२ पर्यंत वाढवली आहे.बाजार नियामक सेबीनेही अशाच प्रकारचा नियम निश्चित केला आहे आणि गुंतवणूकदारांना त्यांचे पॅन आधारशी जोडण्यास सांगितले आहे. त्याचप्रमाणे एलआयसीला पॅन लिंक करण्यास सांगितले आहे.

जर तुम्ही अजूनही पॉलिसी पॅनशी जोडलेली नसेल, तर काळजी करू नका. आता तुम्ही ते घरबसल्या ऑनलाईन करू शकता. याबाबत सविस्तर जाणून घेऊया : –

१. एलआयसीच्या साइटवर पॉलिसींच्या सूचीसह पॅनचा तपशील द्या.
२. आता तुमचा मोबाईल नंबर प्रविष्ट करा. त्या मोबाइल क्रमांकावर एलआयसी (LIC) कडून एक ओटीपी (OTP) येईल, तो प्रविष्ट करा.
३. फॉर्म जमा केल्यानंतर, तुम्हाला यशस्वी नोंदणीचा संदेश मिळेल.
४. आता तुम्हाला कळेल की, तुमचे पॅन पॉलिसीशी जोडले गेले आहे.

घरी बसून अशी तपासा पॉलिसीची स्थिती :-
१. एलआयसी पॉलिसीची ऑनलाइन स्थिती जाणून घेण्यासाठी तुम्हाला आधी https://www.licindia.in/ या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल. पॉलिसीची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी तुम्हाला येथे नोंदणी करावी लागेल.
२. नोंदणीसाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचे शुल्क भरावे लागणार नाही. यासाठी तुम्हाला तुमची जन्मतारीख, नाव, पॉलिसी क्रमांक दिलेल्या रकान्यात भरावा लागेल. एकदा नोंदणी केल्यानंतर, तुम्ही तुमची स्थिती कधीही तपासू शकता.
३. तुम्हाला काही माहिती हवी असेल, तर तुम्ही ०२२ ६८२७ ६८२७ वर देखील कॉल करू शकता. या व्यतिरिक्त, तुम्ही ९२२२४९२२२४ या क्रमांकावर LICHELP <policy number> असे लिहून संदेश पाठवू शकता. यावेळी संदेश पाठवण्यासाठी तुमचे पैसे कापले जाणार नाहीत.

SMS द्वारे माहिती कशी मिळवायची :-
१. तुम्ही मोबाईल वरून एसएमएस पाठवून पॉलिसीच्या स्थितीबद्दल माहिती मिळवू शकता. यासाठी तुम्हाला ५६६७७ वर एसएमएस पाठवावा लागेल.
२. जर तुम्हाला पॉलिसीचा प्रीमियम जाणून घ्यायचा असेल, तर तुम्ही ASKLIC PREMIUM टाइप करून ५६६७७ या क्रमांकावर SMS पाठवू शकता.
३. जर पॉलिसी संपली असेल, तर ASKLIC REVIVAL टाइप करून SMS करावा लागेल.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

महाराष्ट्रावर लोडशेडिंगचं संकट? महानिर्मितीकडे 2 दिवस पुरेल इतकाच कोळसा साठा उपलब्ध

Next Post

डिझेलच्या दरात पुन्हा एकदा वाढ : जाणून घ्या कितीने महाग झाले

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

April 18, 2026
Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

April 18, 2026
संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Next Post
जाणून घ्या आजचा पेट्रोल आणि डिझेलचा भाव

डिझेलच्या दरात पुन्हा एकदा वाढ : जाणून घ्या कितीने महाग झाले

ताज्या बातम्या

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us