Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

Latest marathi news ; कर्नाटक, बिहार, पंजाब, महाराष्ट्र सेमिफायनलमध्ये

सीआयएससीई प्री-सुब्रोतो कप महिला फुटबॉल स्पर्धा; आज फायनल

najarkaid live by najarkaid live
July 11, 2025
in जळगाव
0
Latest marathi news

Latest marathi news

ADVERTISEMENT
Spread the love

Latest marathi news अनुभूती रेसिडेन्शियल स्कूल जळगावच्या (महाराष्ट्र) फुटबॉल मैदानावर सुरू असलेल्या १७ वर्षांखालील सीआयएससीई राष्ट्रीय प्री-सुब्रोतो कप महिला फुटबॉल स्पर्धा अतीतटीत आली आहे.Latest marathi news

Latest marathi news
Latest marathi news

जळगाव, दि. ११ प्रतिनिधी : अनुभूती रेसिडेन्शियल स्कूल जळगावच्या (महाराष्ट्र) फुटबॉल मैदानावर सुरू असलेल्या १७ वर्षांखालील सीआयएससीई राष्ट्रीय प्री-सुब्रोतो कप महिला फुटबॉल स्पर्धा अतीतटीत आली आहे. आज झालेल्या चुरशीच्या सामन्यांतून सेमी फायनलसाठी चार संघानी धडक मारली आहे. बाद फेरीत होणाऱ्या सामन्यांमध्ये उद्या (दि.१२) ला कर्नाटक विरूद्ध बिहार व पंजाब विरूद्ध महाराष्ट्र यांच्यात लढत होणार आहे.(Latest marathi news)

यातून अंतिम सामन्यातील विजयी व उपविजयी ठरणाऱ्या संघाला जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, अनुभूती निवासी स्कूलचे अध्यक्ष अतुल जैन, संचालिका सौ. निशा अनिल जैन यांच्याहस्ते सन्मानित करण्यात येणार आहे.(Latest marathi news)

साखळी पद्धतीने खेळविण्यात आलेल्या आजच्या आठही सामन्यांमध्ये खेळाडूंनी आपले फूटबॉलमधील कौशल्य पणाला लावले. साखळी फेरीत सामन्यांमध्ये पंजाब वि.वि. गुजरात ४-०, महाराष्ट्र वि.वि. उत्तर प्रदेश ४-०, बिहार वि. वि. तामिळनाडू १-०, कर्नाटक वि. वि. वेस्ट बंगाल ५-०, पंजाब वि.वि. तेलंगना ६-०, तामिळनाडू वि गुजरात ०–० हा सामना बरोबरीत सुटला. कर्नाटक वि.वि. महाराष्ट्र १-०, बिहार वि.वि. तेलंगना ६-० विजयी झालेत. प्रत्येक सामन्यांमधील मॅन ऑफ दी मॅच खेळाडूला चषक देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.(Latest marathi news)

तत्पूर्वी आज झालेल्या सामन्यांमध्ये नाणेफेकीसाठी जैन इरिगेशनचे अभंग अजित जैन, हेड कोच सुयश बुरकूल, जैन स्पोर्टस अकॅडमीचे प्रशासकीय अधिकारी अरविंद देशपांडे, अनुभूती निवासी स्कूलचे विक्रांत जाधव, मेडिकल ऑफिसर डॉ. स्नेहल पाटील, महाराष्ट्र तायक्वांडो असोसिएशनचे अजित घारगे, महाराष्ट्र क्रिकेट संघातील क्रिकेटपटू निरज जोशी, रणजीपटू ओम मुंढे, प्रशिक्षक मुश्ताक अली यांची उपस्थिती होती.

अनुभूती निवासी स्कूलमध्ये सुरू असलेल्या स्पर्धा यशस्वीतेसाठी सीआयएससीई स्पर्धा आयुक्त ललिता सावंत, सिद्धार्थ किल्लोस्कर (सीआयएससीई कौंन्सिलचे स्कूल मुंबई विभागाचे समन्वयक) यांच्या मार्गदर्शनाखाली जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे अरविंद देशपांडे, रवींद्र धर्माधिकारी, अनुभूती शाळेचे विक्रांत जाधव, तसेच प्रशिक्षक अब्दुल मोहसिन, सुयश बुरकुल, घनश्याम चौधरी, राहूल निंभोरे, उदय सोनवणे, वरूण देशपांडे यांच्यासह सहकाऱ्यांनी संयोजनाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली आहे.(Latest marathi news)

Spread the love
Tags: #Latestnews #Latestmarathinews#Sportnewsinjalgoan
ADVERTISEMENT
Previous Post

Milk Adulteration in Maharashtra: महाराष्ट्र विधानभवनात गोपीचंद पडळकर यांचे भेसळ दुधाचे थेट प्रात्यक्षिक

Next Post

Sanitation Workers Issues Maharashtra: जळगावमध्ये सफाई कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर तातडीची कार्यवाहीचे आदेश

Related Posts

जळगाव जिल्ह्यातील सुरुवात : मुलींच्या स्वप्नांना नवे पंख देणारी -बालिका स्नेही पंचायत

जळगाव जिल्ह्यातील सुरुवात : मुलींच्या स्वप्नांना नवे पंख देणारी -बालिका स्नेही पंचायत

August 20, 2025
प्रवीणसिंह पाटील(राजपूत) यांची करणी सेना महाराष्ट्र कार्यकारी प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती

प्रवीणसिंह पाटील(राजपूत) यांची करणी सेना महाराष्ट्र कार्यकारी प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती

August 18, 2025
पत्रकार अनिलआबा येवले यांची पाचोरा पीपल्स बँकेत निमंत्रित सदस्यपदी नियुक्ती

पत्रकार अनिलआबा येवले यांची पाचोरा पीपल्स बँकेत निमंत्रित सदस्यपदी नियुक्ती

August 17, 2025
धरणगाव पंचायत समिती आढावा बैठक संपन्न –   समन्वयाने काम करा, योजनांची गती वाढवा : पालकमंत्री गुलाबराव पाटील

धरणगाव पंचायत समिती आढावा बैठक संपन्न –  समन्वयाने काम करा, योजनांची गती वाढवा : पालकमंत्री गुलाबराव पाटील

August 17, 2025
Jalgaon news : जिल्हा नियोजन मधून झालेल्या कामाचे विशेष कौतुक ;   येत्या बजेट मध्ये जिल्ह्याला निधी देणार वाढवून  – उपमुख्यमंत्री अजित पवार   

Jalgaon news : जिल्हा नियोजन मधून झालेल्या कामाचे विशेष कौतुक ;  येत्या बजेट मध्ये जिल्ह्याला निधी देणार वाढवून – उपमुख्यमंत्री अजित पवार  

August 17, 2025
जळगावच्या मेडिकल हबची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून पाहणी

जळगावच्या मेडिकल हबची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून पाहणी

August 17, 2025
Next Post

Sanitation Workers Issues Maharashtra: जळगावमध्ये सफाई कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर तातडीची कार्यवाहीचे आदेश

ताज्या बातम्या

जैन इरिगेशन आता NAAS ची कॉर्पोरेट सदस्य

जैन इरिगेशन आता NAAS ची कॉर्पोरेट सदस्य

August 28, 2025

जैन बांधवांचा ‘सामूहिक क्षमापना दिन’ साजरा!

August 28, 2025

माविम’च्या माध्यमातून बारामतीच्या महिलांकडून ४० मेट्रिक टन हिरवी मिरची दुबईला निर्यात

August 28, 2025
बालसंगोपन संस्थांतील मुलांच्या मानसिक आरोग्यासाठी “मासूम”  : मुख्यमंत्र्यांच्या संवेदनशील निर्णयामुळे ३,३३७ मुलांना लाभ

बालसंगोपन संस्थांतील मुलांच्या मानसिक आरोग्यासाठी “मासूम” : मुख्यमंत्र्यांच्या संवेदनशील निर्णयामुळे ३,३३७ मुलांना लाभ

August 28, 2025
श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रमातून संपूर्ण राज्यात नागरिकांची आरोग्य तपासणी ; मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाचा पुढाकार

श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रमातून संपूर्ण राज्यात नागरिकांची आरोग्य तपासणी ; मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाचा पुढाकार

August 28, 2025
५ हजार पदे : १० वी पास असणाऱ्यांसाठी परदेशात नोकरीची संधी!

5000 Jobs Abroad: 10 वी पाससाठी परदेशात नोकरीची सुवर्णसंधी!

August 28, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us