Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

Latest news : पुणे महापालिकेतील वाढीव दराच्या घनकचरा निविदा रद्द – राज्यमंत्री माधुरी मिसाळ

najarkaid live by najarkaid live
July 15, 2025
in राज्य
0
Latest news

Latest news

ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई, दि. १४ : पुणे महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनाशी संबंधित निविदा प्रक्रिया ५ ते ७ टक्के जास्त दराने झाल्याचे आढळून आल्याने ती संपूर्ण प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे कोणतेही आर्थिक नुकसान झाले नसल्याची माहिती राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

Latest news
Latest news

याबाबत सदस्य भीमराव तापकीर यांनी प्रश्न उपस्थित केला होता.

राज्यमंत्री श्रीमती मिसाळ म्हणाल्या, शासनाने महानगरपालिकेला या निविदा प्रक्रियेची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्या अनुषंगाने महानगरपालिकेने या निविदा रद्द केली. या निविदा प्रक्रियेमुळे महानगरपालिकेला कोणतेही थेट आर्थिक नुकसान झालेले नाही. मात्र, निविदा प्रक्रियेदरम्यान झालेला प्रशासकीय खर्च कोणाकडून वसूल करायचा याबाबत महापालिकेला निर्देश दिले जातील. तसेच सदस्यांना विशिष्ट निविदांबाबत काही शंका असल्यास किंवा कुठल्या निविदांची सखोल चौकशी आवश्यक आहे असे वाटत असल्यास त्यांनी संबंधित माहिती देण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. संबंधित प्रकरणांमध्ये चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

Spread the love
Tags: Latest marathi news
ADVERTISEMENT
Previous Post

Husband Wife Recording Supreme Court : नवऱ्याने गुपचूप केलेली रेकॉर्डिंग कोर्टात चालते?

Next Post

Daily Horoscope Today ; आजचे राशीभविष्य वाचा!

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
आजचे राशीभविष्य – Daily Horoscope Today

Daily Horoscope Today ; आजचे राशीभविष्य वाचा!

ताज्या बातम्या

धक्कादायक घटना : अल्पवयीन मुलीवर वडिलांकडून अत्याचार; गर्भवती झाल्यानंतर प्रकरण उघड

March 17, 2026
Jalgaon Weather Update : जळगावात उन्हाचा तडाखा वाढला; दुपारनंतर रस्ते ओस पडले

Pakistan-Afghanistan War LIVE : काबूलमध्ये एअर स्ट्राइकमध्ये 400 मृतांचा दावा; दोन्ही देश आमनेसामने

Rajya Sabha Election 2026 Results : NDAचा दबदबा कायम ; विरोधकांना धक्का, विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी पहा...

Rajya Sabha Election 2026 Results : NDAचा दबदबा कायम ; विरोधकांना धक्का, विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी पहा…

March 17, 2026
राज्यातील 'या' भागात दुपारनंतर ढगाळ वातावरण; वादळी पावसाची शक्यता

Weather Alert : राज्यातील ‘या’ भागात दुपारनंतर ढगाळ वातावरण; वादळी पावसाची शक्यता

March 17, 2026
iPhone 18 Pro Max Launch Update : Apple चाहत्यांसाठी मोठी बातमी; डिझाइन, कॅमेरा आणि बॅटरीत मोठे बदल!

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us