Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

Jalgaon Crime News : धारदार शस्त्राने वार करत पोलिसाचा खून; काय आहे कारण ?

mugdha by mugdha
January 14, 2024
in क्राईम डायरी, जळगाव
0
Jalgaon Crime News : धारदार शस्त्राने वार करत पोलिसाचा खून; काय आहे कारण ?
ADVERTISEMENT

Spread the love

चाळीसगाव : धारदार शस्त्राने वार करीत पोलिसाचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चाळीसगाव शहरातील पीर मुसा कादरी दर्गा परिसरात रविवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती समोर आलीय.  या प्रकरणी पोलिसांनी चार संशयितांना ताब्यात घेतले असल्याची माहिती समोर आली आहे.

चाळीसगाव पीर मुसा कादरी बाबा दर्गा जवळ पाटणादेवी नाक्याजवळ रविवारी सायंकाळी पाच वर्षाच्या सुमारास शुभम आगोणे या तरुणावर काही जणांनी धारदार शस्त्राने वार करीत हल्ला केला. घटनेत शुभम गंभीर जखमी झाल्याने त्याला खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले असता उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.

दरम्यान, मयत शुभम हा मुंबई पोलीस दलातील कर्मचारी असल्याची माहिती समोर आली असून क्रिकेट स्पर्धेत झालेल्या वादातून त्याचा खून करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून याप्रकरणी चार संशयितांना ताब्यात घेतल्याचे कळते.

Spread the love
Tags: #PoliceMurderपोलीसहत्या
ADVERTISEMENT
Previous Post

मिलिंद देवरा यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश; मुख्यमंत्री शिंदे म्हणाले “हा ट्रेलर..”

Next Post

चोरीची मोटर सायकल घेणाऱ्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केले जेरबंद

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
चोरीची मोटर सायकल घेणाऱ्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केले जेरबंद

चोरीची मोटर सायकल घेणाऱ्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केले जेरबंद

ताज्या बातम्या

Gulf Crisis Impact: युद्धग्रस्त आखाती देशांमुळे भारतीय कंपन्यांवर नवे आर्थिक संकट

March 10, 2026
पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांच्या प्रश्नांवर विधान परिषदेत आवाज; आमदार श्रीकांत भारतीय यांची सरकारकडे तातडीची मागणी

March 9, 2026
पीस बिल्डर्स फोरम’ राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन :  गांधी रिसर्च फाऊंडेशन व एकता परिषदेतर्फे तीन दिवस शांती निर्माणावर चर्चा

विश्व मराठी संमेलनात जळगावच्या बालकलावंतांनी धरला ताल; अनुभूती इंग्लीश मिडीयम स्कूलमधील विद्यार्थिंनींचे सादरीकरण

अंगणवाडी, आशा कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय; ९ हजार कर्मचाऱ्यांना ईपीएफ व पेन्शन योजना लागू

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us