Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

चोरीची मोटर सायकल घेणाऱ्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केले जेरबंद

najarkaid by najarkaid
January 14, 2024
in जळगाव
0
चोरीची मोटर सायकल घेणाऱ्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केले जेरबंद
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी) चोरीची मोटर सायकल घेणाऱ्यास LCB स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे.आरोपी फारुख हुस्नोउद्दीन शेख वय २९ रा. मुल्लावाडा, एरंडोल ता. एरंडोल यास ताब्यात घेवून विचारपुस करता त्याने सदरची मोटारसायकल सराईत गुन्हेगार योगेश शिवाजी दाभाडे रा. पथराड ता.भडगाव याचे कडून मोटारसायकल चोरीची आहे असे माहीत असतांना सुध्दा विकत घेतल्याची कबूली दिली आहे.

सविस्तर असे की,एम राजकुमार, पोलीस अधीक्षक  जळगाव, मा. अशोक नखाते, अपर पोलीस अधीक्षक सो, जळगाव यांनी जिल्ह्यात सध्या मोटार सायकल चोरीचे प्रमाण वाढले असल्याने मो.सा. चोरीचे गुन्हे उघडकीस आणणे बाबत मा. श्री किसन नजनपाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांना आदेश दिले.

त्यावरुन मा.श्री किसन नजनपाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांनी स.पो.निरी. श्री. निलेश राजपुत, पो.उप. निरी. श्री. गणेश वाघमारे, पो.ह सुनिल दामोदरे, पोह महेश महाजन, पो.ह. नंदलाल पाटील, पो.ह. संदिप सावळे, पो.ना. भगवान पाटील, पो.ना.राहुल बैसाणे, पो.ना. अशोक पाटील, पो.कॉ. ईश्वर पाटील सर्व नेम. स्थागुशा जळगाव अश्यांचे पथक तयार करण्यात आले होते.

मा. श्री किसन नजनपाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांना गोपनीय बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, एरंडोल येथील राहणारा फारुख हुस्नोउद्दीन शेख याने चोरीची हिरो शाईन कंपनीची मोटार सायकल विकत घेतली असून त्याचे घरी असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्याने वरील पथकास त्याचा शोध घेवून पुढील योग्य ती कारवाई करण्या बाबत आदेश दिल्याने वर नमुद पथकाने आरोपी नामे फारुख हुस्नोउद्दीन शेख वय २९ रा. मुल्लावाडा, एरंडोल ता. एरंडोल यास ताब्यात घेवून विचारपुस करता त्याने सदरची मोटारसायकल सराईत गुन्हेगार योगेश शिवाजी दाभाडे रा. पथराड ता.भडगाव याचे कडून मोटारसायकल चोरीची आहे असे माहीत असतांना सुध्दा विकत घेतल्याची कबूली दिली असुन त्याच्या ताब्यातील जळगांव शहर पोस्टे CCTNS नं.६९०/२०२० भादंवि क.३७९ प्रमाणे या गुन्हयातील चोरीस गेलेली कि.अं. २००००/- रु. कि.ची ०१ मोटार सायकल जप्त करुन त्यास जळगांव शहर पो.स्टे. चे ताब्यात देण्यात आले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

Jalgaon Crime News : धारदार शस्त्राने वार करत पोलिसाचा खून; काय आहे कारण ?

Next Post

मोदींना एकत्रितपणे ‘घोंचू’ म्हणण्याचा इंडिया आघाडीला ॲड. प्रकाश आंबेडकरांनी दिला सल्ला !

Related Posts

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजप शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

September 5, 2026
५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या कडक सूचना

September 3, 2026
Next Post
नाहीतर नरेंद्र मोदी तुमच्या बोकांडी बसल्याशिवाय राहणार नाही- ॲड. प्रकाश आंबेडकर

मोदींना एकत्रितपणे 'घोंचू' म्हणण्याचा इंडिया आघाडीला ॲड. प्रकाश आंबेडकरांनी दिला सल्ला !

ताज्या बातम्या

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us