Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जैन बांधवांचा ‘सामूहिक क्षमापना दिन’ साजरा!

ज्यांच्याशी आपला वैरभाव आहे अशांची क्षमा याचना करण्याचे आवाहन

najarkaid by najarkaid
August 28, 2025
in Uncategorized
0
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, दि. 28 ऑगस्ट, (प्रतिनिधी) – येथील आर.सी. बाफना स्वाध्याय भवन येथे श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघातर्फे सामूहिक क्षमापना दिन  श्रद्धा भाव आणि मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात खासदार श्रीमती स्मिता वाघ आणि आमदार राजू मामा भोळे यांची प्रमुख उपस्थिती होती. संयम स्वर्ण साधिका श्रमणीसूर्या, राजस्थान प्रवर्तीनी डॉ. सुप्रभाजी म.सा. आधी ठाणा सहा यांच्या पावन सान्निध्यात आत्मोत्कर्ष चातुर्मास 2025 सुरू आहे. त्या अंतर्गत पर्वाधिराज पर्युषण पर्वाच्या समाप्ती पश्चात 28 ऑगस्ट रोजी सामूहिक क्षमापना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. क्षमापना प्रसंगी समाजबांधवांनी एकमेकांची माफी मागून परस्पर सौहार्द आणि आत्मशुद्धीचा संदेश अनुभवला.

या कार्यक्रमाआधी ‘क्षमा’ हा छोटा शब्द मनातील कटुता, द्वेष दूर करून शांती आणतो.  हा शब्द म्हणजे दयाळूपणा, सहानुभूती आणि नातेसंबंध दृढ करण्याचे महत्त्वाचे काम करतो. क्षमा करणे म्हणजे स्वतःला आणि इतरांना मुक्त करणे. ती अंतःकरण शुद्ध करते, तणाव कमी करते आणि सकारात्मक जीवन जगण्याची प्रेरणा देते. खरे तर ज्यांच्याशी आपला वैरभाव आहे अशांची क्षमा याचना केलीच पाहिजे असा मौलीक संदेश प.पू. डॉ. उदितप्रभाजी, प.पू. डॉ. हेमप्रभाजी म.सा. यांनी विशेष धर्म संदेशात दिला. यावेळी व्यासपीठावर संयम स्वर्ण साधिका, श्रमणीसूर्या, राजस्थान प्रवर्तीनी प.पू. डॉ. सुप्रभाजी म.सा.,  प.पू. डॉ. इमितप्रभाजी म.सा, प.पू. उन्नतीप्रभाजी म.सा., आणि नीलेशप्रभाजी म.सा. आदिठाणा सहा यांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या प्रारंभी आत्मोत्कर्ष चातुर्मास समिती प्रमुख श्रीमती ताराबाई मदनलालजी डाकलिया यांनी मनोगत व्यक्त केले. त्यानंतर विजयराज कोटेचा, कस्तुरचंदजी बाफना, संघपती सेवादास दलिचंद जैन आणि मा.खा. ईश्वरलालजी जैन यांनीही सर्वांची क्षमा याचना करत आपले मनोगत व्यक्त केले.

यावेळी विशेष आकर्षण ठरले ते सात दिवसांचा उपवास पूर्ण करणाऱ्या केवळ सात वर्षीय  संस्कारकुमार दीपक सिसोदिया याचा सन्मान. जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, आर.सी. बाफना समूहाचे सुशील बाफना आणि आर.एल. ज्वेलर्सचे मनीष जैन यांच्या हस्ते गौरविण्यात आले. या लहानग्याच्या मनोबलाचे आणि कुटुंबातून मिळालेल्या संस्कारांचे उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात कौतुक केले. कार्यक्रमाला जैन समाजबांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. सामूहिक क्षमापना उपक्रमाने जैन समाजात संयम, क्षमा आणि आध्यात्मिक शुद्धतेच्या मूल्यांचा संदेश अधिक बळकट झाल्याचे प्रतिपादन मान्यवरांनी केले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

माविम’च्या माध्यमातून बारामतीच्या महिलांकडून ४० मेट्रिक टन हिरवी मिरची दुबईला निर्यात

Next Post

जैन इरिगेशन आता NAAS ची कॉर्पोरेट सदस्य

Related Posts

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
Next Post
जैन इरिगेशन आता NAAS ची कॉर्पोरेट सदस्य

जैन इरिगेशन आता NAAS ची कॉर्पोरेट सदस्य

ताज्या बातम्या

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us