Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ITI उत्तीर्ण आणि नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक चांगली संधी

पिंपरी चिंचवड महानगरपालिके अंतर्गत 303 जागांवर भरती

Editorial Team by Editorial Team
November 6, 2023
in युवा कट्टा
0
ITI उत्तीर्ण आणि नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक चांगली संधी
ADVERTISEMENT
Spread the love

तुम्ही ITI उत्तीर्ण असाल आणि नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक चांगली संधी आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिके अंतर्गत 303 जागा भरण्यासाठी भरतीची जाहिरात निघाली आहे.त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑफलाईन आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 07 नोव्हेंबर 2023 आहे. तर भरलेले अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख: 09 नोव्हेंबर 2023आहे.
पदाचे नाव
1) कोपा (PASSA) 100
2) वीजतंत्री 59
3) तारतंत्री 46
4) रेफ & AC मेकॅनिक 26
5) प्लंबर 24
6) डेस्कटॉप ऑपरेटिंग (DTP) 16
7) पंप ऑपरेटर कम मेकॅनिक 12
8) इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक 10
9) आरेखक स्थापत्य 04
10) भूमापक 02
11) मेकॅनिक मोटर व्हेईकल 02
पात्रता: संबंधित ट्रेड मध्ये ITI उत्तीर्ण
परीक्षा शुल्क : शुल्क नाही
नोकरी ठिकाण: पिंपरी-चिंचवड,अर्ज करण्याची शेवटची तारीख: 07 नोव्हेंबर 2023,भरलेले अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख: 09 नोव्हेंबर 2023
अर्ज सादर करण्याचा पत्ता: औद्योगिक प्रशिक्षण विभाग, मोरवाडी, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

Spread the love
Tags: #nokarijalgoan
ADVERTISEMENT
Previous Post

जळगाव जिल्ह्यात ग्राम पंचायत निवडणुकीत महायुतीचा डंका

Next Post

राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपाच नंबर एक

Related Posts

“प्रेमात वेडा… प्रेयसीला आयफोन प्रो घेऊन देण्यासाठी किडनी विकली ; व्हिडीओ व्हायरल!

“प्रेमात वेडा… प्रेयसीला आयफोन प्रो घेऊन देण्यासाठी किडनी विकली ; व्हिडीओ व्हायरल!

April 10, 2025
टॅटू काढण्याचा ट्रेंड खूप वाढला ; टॅटू काढण्याचे फायदे, नुकसान व परंपरा काय?

टॅटू काढण्याचा ट्रेंड खूप वाढला ; टॅटू काढण्याचे फायदे, नुकसान व परंपरा काय?

March 30, 2025
महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत भरती सुरु

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत भरती सुरु

November 21, 2023
समस्येतून अविष्काराची निर्मिती; मित्रांनी केलेले Startup झाले जागतिक ब्रँण्ड

समस्येतून अविष्काराची निर्मिती; मित्रांनी केलेले Startup झाले जागतिक ब्रँण्ड

December 5, 2022
Job Recruitment: महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनमध्ये बंपर भरती, आता थेट करा अर्ज

Job Recruitment: महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनमध्ये बंपर भरती, आता थेट करा अर्ज

December 4, 2022
अग्निवीरांना ‘या’ कंपन्यांमध्ये मिळणार नोकरी; विशेष राखीव कोट्याची तरतूद करणार

अग्निवीरांना ‘या’ कंपन्यांमध्ये मिळणार नोकरी; विशेष राखीव कोट्याची तरतूद करणार

December 2, 2022
Next Post
भाजपाची महाविजय -२०२४ अभियान संयोजन समिती घोषित ; ‘या’ नेत्यांची लागली वर्णी

राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपाच नंबर एक

ताज्या बातम्या

Pune Kondhwa Girl Spray Assault: तोंडावर स्प्रे मारून मुलीवर अत्याचार, आरोपीने घेतली सेल्फी

July 3, 2025
Breking news

Married Couple Suicide on Railway Tracks ; तीन तीन मुलांचे आई-बाप… पण प्रेमासाठी रेल्वेखाली उडी!

July 3, 2025
Police Bharti 2025

Police Bharti 2025: महाराष्ट्रात 10000 पदांसाठी आतापर्यंतची सर्वात मोठी पोलिस भरती

July 3, 2025
Jalgaon Bhu Sampadan Scam

Jalgaon Bhu Sampadan Scam ; विधानसभेत गाजला, चौकशीची मागणी

July 3, 2025
MLA Letterhead Scam 2025

MLA Letterhead Scam 2025 ; आमदारांचे बनावट लेटरहेड वापरून ३ कोटी निधीची अफरातफर – मोठा घोटाळा उघड

July 3, 2025
I love you

 I Love You म्हटल्याने लैंगिक छळ होत नाही – मुंबई हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल

July 3, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us