Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

IRCON मध्ये परीक्षा न देता नोकरी मिळविण्याची संधी, मिळेल 40000 पगार

Editorial Team by Editorial Team
February 28, 2022
in राष्ट्रीय, शैक्षणिक
0
IRCON मध्ये परीक्षा न देता नोकरी मिळविण्याची संधी, मिळेल 40000 पगार
ADVERTISEMENT

Spread the love

IRCON इंटरनॅशनल लिमिटेडमध्ये ३८९ पदासाठी भरती निघाली असून यासाठी अर्ज करू इच्छिणारे इच्छुक आणि पात्र उमेदवार IRCON च्या अधिकृत वेबसाइट ircon.org वर जाऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया  सुरू झाली आहे.

याशिवाय, उमेदवार https://www.ircon.org/index.php?option या लिंकवर क्लिक करून या पदांसाठी थेट अर्ज करू शकतात. यासह, तुम्ही https://www.ircon.org/images/file/cosecy/Advt_C-03-2022_.pdf या लिंकद्वारे अधिकृत अधिसूचना देखील पाहू शकता.

महत्वाच्या तारखा

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ०८,११,१२,१३ मार्च २०२२

रिक्त जागा तपशील

वरिष्ठ बांधकाम अभियंता/सिव्हिल-23
वर्क्स इंजिनीअर/सिव्हिल-163
वर्क्स इंजिनीअर/सिव्हिल-163
साइट पर्यवेक्षक/सिव्हिल-01
वर्क्स इंजिनीअर/इलेक्ट्रिकल-09
सीनियर वर्क्स इंजिनीअर/S&T-08
वर्क्स इंजिनीअर/S&T-21
भूवैज्ञानिक-01

पात्रता :

अधिकृत अधिसूचनेमध्ये दिलेली संबंधित पात्रता उमेदवारांकडे असावी.

वयोमर्यादा

उमेदवारांची वयोमर्यादा 30 ते 35 वर्षांच्या दरम्यान असावी.

निवड निकष

मुलाखतीच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल.

हे देखील वाचा :

आयसर-दुचाकीचा भीषण अपघात, माय-लेकीचा जागीच मृत्यू

आज कोणत्याही परिस्थितीत ‘हे’ काम पूर्ण करा! नाहीतर तुमचे पैसे बुडतील

रशिया-युक्रेन युद्धामुळे खाद्यतेल महागणार?

पूजा हेगडेसोबत डान्स करताना सलमान खानने नेमकं काय केलं? VIDEO पाहिल्यानंतर चाहते संतापले

फ्लिपकार्टवर ‘हा’ 5G स्मार्टफोन फक्त 49 मध्ये खरेदी करा, जाणून घ्या कसे?

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

‘फँड्री’मधील ‘शालू’चा फोटो पाहिलेत का? पाहून व्हाल थक्क!

Next Post

..तर शिवाजी महाराजांना कोणी विचारले असते ?? राज्यपालांचे वादग्रस्त वक्तव्य

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
Physics Wallah Jalgaon News – PW Aagaz 2026 मध्ये “टॉपर्स नव्हे, चॅम्पियन्स घडवण्याचे आमचे लक्ष” - सचिन मानकावडे

Physics Wallah Jalgaon News – PW Aagaz 2026 मध्ये “टॉपर्स नव्हे, चॅम्पियन्स घडवण्याचे आमचे लक्ष” – सचिन मानकावडे

April 13, 2026
Next Post
ओबीसी राजकीय आरक्षणाचा मार्ग मोकळा : आरक्षण अध्यादेशावर अखेर राज्यपालांची सही

..तर शिवाजी महाराजांना कोणी विचारले असते ?? राज्यपालांचे वादग्रस्त वक्तव्य

ताज्या बातम्या

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us